Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Crime: प्रेमविवाहानंतर छळाचा अंत आत्महत्येत! पती-सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन

कर्नाटकातील बल्लारी येथे 24 वर्षीय ऐश्वर्या हिने पती आणि सासूकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहून छळाचा उल्लेख केला. पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 02:52 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमविवाहानंतर विवाहितेचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप
  • आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये सासरच्या त्रासाचा उल्लेख
  • पोलिसांनी पती आणि सासूला अटक करून तपास सुरू केला
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका २४ वर्षीय विवाहिते महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या पती आणि सासूकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मूत महिलेच्या पतीला आणि सासूला अटक केली आहे. घडलेली घटना कर्नाटक येथील बल्लारी येथे घडली.

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव ऐश्वर्या असे आहे. ऐश्वर्याने प्रदीप सोबत प्रेम विवाह केला होता. ती प्रदीप कुमार आणि सासू यांच्यासोबत राहत होती. प्रदीप कुमार हा पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यक (व्हेटर्नरी डॉक्टर) म्हणून कार्यरत आहे. ऐश्वर्या आणि प्रदीप यांच्यात आधीपासून प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधातूनच त्या दोघांनी विवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसात तिचा सासरी छळ सुरु झाला. ऐश्वर्याला तिच्या सासूकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. सासूकडून होणाऱ्या या त्रासाबद्दल ऐश्वर्याने अनेक वेळा प्रदीपकडे तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. मात्र तिचा पती प्रदीप याने तिला कोणतीही मदत घेतली नाही.

पतीकडून होणारा दुर्लक्ष आणि सासूचा जाच ऐश्वर्या पूर्णपणे खचून गेली होती. या जाचाला अधिक काळ सहन करणे अशक्य झाल्याने तिने अखेर ससार सोडले आणि ती आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली, तिथे ती पूर्णपणे खचून गेली. तिने गळफास लावून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईडनोटमध्ये तिने आपल्या सासरच्या छळाचा सविस्तर उल्लेख केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

कर्नाटक राज्यातून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या बाप लेकीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय. बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बापाने आधी हत्या केली त्यानंतर मुलीला जमिनीत गाडले. त्यानंतर तिथून फरार झाला.

Pune Crime: माझ्या पत्नीशी का बोलतोस?” संशयातून तरुणावर चाकूसपासप वार; पिंपरी-चिंचवड हादरलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय महिलेचे नाव ऐश्वर्या आहे.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पती आणि सासूकडून होत असलेल्या सततच्या मानसिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: कांपली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती प्रदीप कुमार आणि सासूला अटक केली आहे.

Web Title: Karnataka crime love marriage ends in suicide following harassment fed up with mental torture by husband and mother in law 24 year old married woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.