Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्साही डॅाक्टरनं चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये केलं प्री वेडींग शूट, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झालं निलंबन!

कर्नाटकमध्ये एका डॅाक्टरनं ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडींग फोटोशूट केलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने डॉ.अभिषेकला निलंबित केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2024 | 05:07 PM
उत्साही डॅाक्टरनं चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये केलं प्री वेडींग शूट, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झालं निलंबन!
Follow Us
Close
Follow Us:

आजकाल प्री-वेडिंग (karnataka doctor pre wedding shoot) शूट खूप लोकप्रिय झालं आहे. आपले फोटो  सगळ्यात वेगळे आणि खास असावेत यासाठी कपल अनेक वेगवेगळे प्रयोग करतात. याबाबतील कर्नाटकातील डॅाक्टरने लढवलेली शक्कल खूपच भन्नाट होती मात्र हा फोटोशूट साठी केलेला अतिउत्साहीपणा आता त्यालाच नडला असून त्याला त्याची नोकरीही गमवावी लागली आहे.  बघुया नेमकं काय केलं त्याने.

[read_also content=”७३ वर्षीय मिथुन चक्रवर्तींंच्या हेल्थ बाबत मोठी अपडेट, ब्रेन स्ट्रोक आल्याने सुरू होते उपचार; प्रकृती स्थिर! https://www.navarashtra.com/movies/mithun-chakraborty-health-update-given-by-his-son-mimoh-chakraborty-nrps-506054.html”]

नेमका प्रकार काय

कर्नाटकातील एका डॉक्टरने  चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर येथील सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग शूट केलं. मात्र असं करणं त्याच्या चांगलच अंगलट आलं आहे. यावेळी दाम्पत्याने खऱ्या वैद्यकीय उपकरणांसह बनावट शस्त्रक्रिया केल्याचा बनाव केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर कर्नाटक सरकारने डॉ.अभिषेकला निलंबित केले.

नेटकऱ्यांनी चांगलचं सुनावलं

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच. युझर्सने प्रतिक्रिया दिल्या आणि या जोडप्यावर टीका केली. एका युझरने लिहिले, “तुमच्या महान व्यवसायाबद्दल काही नैतिकता आणि आदर ठेवा.” दुसऱ्या युझरने टिप्पणी केली, “हे खेळाचे मैदान नाही. ओटी हे एक दैवी स्थान असले पाहिजे, जिथे महान डॉक्टर लोकांना मृत्यूपासून परत आणतात.

सोशल मीडियावर टीका होत असताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी एक विधान जारी केले. तसेच डॉ.अभिषेक यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. “चित्रदुर्गातील भरमसागर सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लग्नाआधी शूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे,” असे मंत्री म्हणाले.

Web Title: Karnataka doctor dismissed for pre wedding shoot inside operation theatre nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2024 | 02:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.