Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, शरीरावर असंख्य जखमा; तरीही पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह

कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 21, 2023 | 10:59 AM
मुंबईत मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, शरीरावर असंख्य जखमा; तरीही पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या राजधानीत गुह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वीच लिव्ह इन पार्टनरची हत्या (Mumbai Crime) केल्याची घटना उघडकीस आली होती तर, वसतिगृहातील एका मुलीची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनेचा तपास अद्याप सुरू असताना आता मुंबईतील चित्रसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist Death In Mumbai) म्हणून काम करणाऱ्या एका युवतीचा मृतदेह संशयास्पद तिच्या फ्लॅटवर आढळून आला आहे.  सारा यंथन (वय,26)  असं या युवतीचं नाव  आहे. या प्रकरणी कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

नेमका प्रकार काय?

मूळची नागालॅंड येथील सारा यंथन ही मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. ती खार दांडा  परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत होती. मंगळवारी रात्री ती फ्लॅटमध्ये हातावर जखमा तसेच रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पंख्याला लटकलेली आढळली.

फ्लॅटमध्ये आढळली मृतावस्थेत

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासून सारा फाेनला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याला संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडली. पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणाही आढळल्या.

हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय

पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये सारा यंथनचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला. साराचे एका बँकेत काम करणाऱ्या एका इसमासोबत संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता. अशी माहिती तिच्या आईने दिली. पोलिस शवविच्छेदनाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.  तिला कोणीतरी मारून नंतर फासावर लटकवल्यासारखे दिसत आहे. मला संशय आहे की तिची हत्या झाली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी यांनी म्हण्टलं आहे.

Web Title: Makeup artist sara manthan found dead in her flat at mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2023 | 10:58 AM

Topics:  

  • Makeup Artist
  • Mumbai

संबंधित बातम्या

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी
1

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त
2

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
3

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार
4

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.