प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टच्या निधनामुळे अनेक नामवंत कलाकारांनी, निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं निधन झालं आहे.