
kabar
इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात एका तरुणाची हत्या करून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयिताला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली(Murder of a youth in Nashik).
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील भारत नगर, वडाळा परिसरातील या घटनेतील मयत युवक मुजाहिन अफजल खान (२३) याला दारू पाजून त्याच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह गाेणीत टाकून वैतरणा धरण परिसरात जाळण्यात आल्याची माहिती संशयिताने दिल्याचे समजते.
मयत तरुणावर इंदिरानगर, नाशिक, अंबड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. आपसातील टाेळीनेच त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून आई-वडिलांच्या ताब्यात दिला.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]