प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून
नागपूर शहरातू एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली. डॉक्टर पत्नी मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होती. तर छत्तीसगड- रायपूर येथे वैधकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे.
शिक्षक नसतानाही बनले मुख्याध्यापक; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, शिक्षण खात्यात खळबळ
कारण काय?
डॉ. अर्चना राहुले असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. ही हत्या चरित्राच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले. तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकाच्या एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, शिक्षण खात्यात खळबळ
भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा गावातील नानाजी पुंडके शाळेत मुख्याध्यापक म्हणून नेमणूक मिळालेल्या मुख्याध्यापकाने कधीच आमच्या कडे शिक्षक म्हणून नोकरी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे अनुभवाचे दाखले खोटे असल्याचे संबंधित शाळेने कळवल्यानंतर ही नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्या मुख्याध्यापक विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.