दारू पिऊन झाल्यानंतर सर्वजण त्याच्या चारचाकी (एमएच-१२/ईजी-७९७६) वाहनामध्ये बसून जात होते. प्रधानमंत्री आवास योजनाकडे जाणाऱ्या मार्गावर लघुशंका करण्यासाठी त्याने वाहन थांबवले.
सचिन सवाईतूल असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पीडिता आणि आरोपी सचिन सवाईतूल हे एकाच कारखान्यात काम करत होते. सचिनने प्रथम तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शाळकरी मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव जितू युवराज सोनेकर (वय 11)…
सुधीरला दारूचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. आरोपी योगेश हा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतो, तर राजेश अर्धांगवायू झाल्यापासून घरीच राहतो. योगेशवरच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती.
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच मुलाची हत्या झाल्याने आईने आक्रोश केला आहे.
काही वेळानंतर आईने फोन केला असता जवळच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असल्याची माहिती दिली. रात्री पावणेदहाच्या सुमारास घराजवळच अभिषेक आणि प्रकाश यांच्यात पुन्हा भांडण झाले.
नागपूर शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. यात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले असले तरी एक जण मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. परिसरात कुणालाही संशयित व्यक्ती आढळल्यास…
आरोपी तरुणाने आपल्या तीन साथीदारांसोबत घरात घुसून एका तरुणीला जबरीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी विरोध केला असता आरोपीने तरुणीचा भाऊ आणि आईला मारहाण केली.
नागपूरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून प्रियकर पोलीस कर्मचारी व अन्य दोघांसह घरात शिरला आणि प्रेयसीच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.
अंकुश फुले हे मंगळवारी सकाळी रस्त्याने एकटे पायी जात असताना एका वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. दरम्यान, स्वतः पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले.
प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यांनतर पत्नीने पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव फसला.
त्रिमूर्तीनगरच्या मुस्कान वर्षा अपार्टमेंटमधील ओरियन स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती एसएसबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले.
नागपुरात शहरात गेल्या दीड वर्षात ७३० जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल…
नागपूर शहरातील धंतोली पोलिसांनी एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या साहेबाला अटक केली आहे. चोरी करण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नागपूरमधून के असं प्रकरण समोर आलं आहे की ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहे. बिअर शॉपच्या काऊंटरला असलेले ग्रील न कापता आत घुसणं आणि चोरी करणं म्हणजे अश्कयचं होतं. पण तरीही…
मृतक अनिल त्रिमूर्ती बारमध्ये तर राजूही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दोन दिवसांपासून अनिलच्या खोलीतून दुर्गंध येत होती. शुक्रवारी रात्री पोलिस पाटील प्रमोद कोंगे यांनी मनोज यांच्याशी संपर्क केला.