Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुठे गेला अमृतपाल? पंजाबपासून दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या डोक्याला ताप, आता ड्रोनद्वारे घेतला जातोय शोध

अमृतपाल सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 31, 2023 | 12:48 PM
कुठे गेला अमृतपाल? पंजाबपासून दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या डोक्याला ताप, आता ड्रोनद्वारे घेतला जातोय शोध
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू असताना एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.  गेल्या 11 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलीस (Punjab Police) आता ड्रोनची (Dron) मदत घेत आहेत. पंजाब पोलिसांनी गुरुवारी होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात ड्रोन तैनात केले आहेत.

[read_also content=”कानपूरच्या सर्वात मोठ्या कापड बाजाराला लागली आग! 6 कॉम्प्लेक्समधील 800 हून अधिक दुकानं भस्म, लष्कर आलं मदतीला https://www.navarashtra.com/india/kanpurs-biggest-textile-market-caught-fire-over-800-shops-in-6-complexes-were-burnt-down-nrps-379920.html”]

 गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभुमीवर पंजाबमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. मारनैन गावात आणि आसपास तैनात असलेले पोलीस वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल यांच्या शोधात वाहनांची तपासणी करत आहेत. पोलिसांनी परिसरात पुन्हा शोध मोहीम सुरू केली आणि गावात ड्रोन तैनात केले. मात्र, याबाबत पोलिस विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पोलिसांनी घरोघरी जाऊन घेतली झडती 

पोलिसांनी घरोघरी शोधमोहीम सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी अटक केलेल्या व्यक्तीच्या सुटकेच्या मागणीसाठी अमृतसरजवळील अजनाळा पोलिस स्टेशनवर धडक दिली होती. या घटनेच्या सुमारे तीन आठवड्यांनंतर, 18 मार्च रोजी, पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या खलिस्तान समर्थक संघटनेच्या सदस्यांविरुद्ध कारवाई सुरू केली ‘वारीस पंजाब दे’. तेव्हापासून अमृतपाल फरार आहे. तो 18 मार्च रोजी जालंधर जिल्ह्यातून फरार झाला होता.

Web Title: Punjaband haryana delhi police searching for amritpal singh drone are using by punjab police nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2023 | 12:48 PM

Topics:  

  • Amritpal Singh
  • Punjab Police

संबंधित बातम्या

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक
1

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.