पंजाब दक्षता विभागाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार रमन अरोरा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
जबलपूरच्या गुरुदासपूरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सामील असलेले ३ संशयित खलिस्तानी दहशतवाद्यांना सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये पोलिसांनी कंठस्नान घातलं. पंजाब पोलिसांनी तब्बल 756 किमी पर्यंत पाठलाग गेला.
15 ऑगस्टला या संघटना दिल्लीत ठिकठिकाणी खलिस्तानी घोषणा असलेले पोस्टर लावणार असल्याचे समजते. दिल्ली पोलिसांना टार्गेट किलिंगची माहितीही मिळाली आहे. पंजाब पोलिसांनी अलीकडेच कॅनडामध्ये बसलेल्या दहशतवादी लखबीर सिंग ऊर्फ लांडा…
अमृतसरच्या जंदियाला गुरू परिसरात बुधवारी पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक गुंड मारला गेला. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपालसिंग (वय 22) याला दोन किलो हेरॉईन जंदियाला गुरू येथे नेण्यात आले होते.
तरन तारण/पंजाब : तरनतारन जिल्ह्यातील दाल गावाच्या सीमेवर बुधवारी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने पंजाब पोलिसांसह सुरू केलेल्या संयुक्त शोध मोहिमेत एक पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आला. पंजाब पोलिसांसोबत संयुक्त…
खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. मागील महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण आता अमृतपाल याची पत्नी किरणदीपला…
पंजाबमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या अकाल तख्तच्या बैठकीत अमृतपाल प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणांची २४ तासांच्या आत सुटका करावी, असा इशारा सरकारला दिला होता. या इशाऱ्यानंतर तीन दिवसांनी ३० मार्च रोजी पकडलेल्या…
1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला होता. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं.
2012 पूर्वीही अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले होते. तेथे कुटुंबाने वाहतुकीचे काम सुरू केले. 2013 मध्ये दुबईतील वाहतुकीचे काम स्वत:कडे पाहू लागले. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून एकटाच पंजाबला आला होता.
अमृतपाल वारिस पंजाब दे संघटनेचा अध्यक्ष अमृतपाल सिंहने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हण्टलं की, 'हिंसा ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. १९४७ पूर्वी भारत नव्हता. भारत राज्यांचा संघ आहे (भारत राज्यांचा संघ…
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार ऊर्फ टिणू याच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर रविवारी रात्री पंजाब पोलिसांनी अटक केली. भारतातून मालदीवमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दीपकच्या मैत्रिणीला…