Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

"रुपाली चाकणकर जोपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आहेत, तोपर्यंत या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्या आपल्या पदाचा वापर करून पुरावे नष्ट करू

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 20, 2026 | 09:47 AM
Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Follow Us
Close
Follow Us:

Rupali Thombare Patil Post:  नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली एक खळबळजनक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हटलं आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्या पोस्टमध्ये ?

रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार. बजाव टाली.”आस म्हंटल आहे .पण त्यांच्याया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, या पोस्टचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न विचारला जात आहे. नाशिकमधील अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यातील संबंधावरून संजय राऊत, सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विरोधकांच्या मागणीला जोर

खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून, चाकणकर यांनी त्याला पाठबळ दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच महिला आयोगाच्या अध्यक्षांवरील या आरोपांमुळे महायुती सरकार आणि महिला आयोगाची प्रतिमा पणाला लागली आहे.

रूपाली ठोंबरे पाटील यांच्या पोस्ट नंतर सोशल मिडियावर चाकणकर गायब असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रूपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यापासून त्या मध्यमांसमोर आल्या नसल्याची पोस्ट रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. णाशीकमध्ये सवंयघोषित कॅप्टन अशोक खरात याला पोलिसानी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. पण अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दीपक केसरकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटोही आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, धक्कादायक बाब म्हणजे,रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपुजा करत असल्याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

Nashik Crime: आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

दरम्यान “रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील”; रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप केला आहे.त्याचवेळी चाकणकर यांनी राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यातील पत्रकार परिषदेत रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हे प्रकरण केवळ राजकीय नसून महिलांच्या अस्मितेचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत त्यांनी काही आरोपदेखील केले आहेत. “रुपाली चाकणकर जोपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आहेत, तोपर्यंत या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्या आपल्या पदाचा वापर करून पुरावे नष्ट करू शकतात,” असा खळबळजनक दावा ठोंबरे यांनी केला आहे.

संबंधित ट्रस्टकडे ५८ व्हिडिओ असल्याचा उल्लेख करत, “याचा अर्थ ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची वाचा एक वर्षापूर्वीच फोडली होती, मात्र चाकणकर ट्रस्टवर असल्यानेच पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली नाही का? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

हे प्रकरण आपण राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार असून, चाकणकरांचा तातडीने राजीनामा घेण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर रुपाली चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. सर्व ट्रस्टींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

Web Title: Rupali chakankar missing rupali thombare patils viral post sparks controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ
1

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.