पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
रोहिणी खडसेंच्या पतीचा पक्षाशी काहीही संबंध नाही. राईट टू प्रायव्हसी हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल दुसऱ्या कोणालाही दाखवायचा नसतो
Rohini Khadse Marath News : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आता राज्य महिला आयोग आक्रमक झाले आहे. यामुळे रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे स्वीय सहायक राहिलेले पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर धमकी दिल्याचा आरोप केला होता.
महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. याबाबत रुपाली चाकणकर यांनी मत मांडले.
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर विवाहतांच्या छळाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पुण्यात विवाहितेला माहेरहून "थार" गाडी आणण्यासाठी नव विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
वैष्णवी हगवणे आणि प्रिया पुके यांच्या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले.
मयूरी जगताप हगवणे हिने आरोप केल्यानंतर राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राज्याच्या राजकारणातून आवाज उठवला जात आहे. त्याच्याच पक्षासह विरोधी पक्षातील महिला देखील राजीनाम्याची मागणी करत आहेत.
रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी दाखलेल्या असंवदेनशीलतेवरुन टीका केली जात आहे. तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी दाखवलेल्या तप्तरतेचे कौतुक होत आहे.
वैष्णवी हगवणेसारख्या महिलेचा जीव जात असेल तर, या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. याबाबत महिला आयोग कडक भूमिका घेत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.