Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोलातील धकादायक! आईकडून 20 दिवसांच्या आजारी मुलीची हत्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 09, 2022 | 12:25 PM
अकोलातील धकादायक! आईकडून 20 दिवसांच्या आजारी मुलीची हत्या
Follow Us
Follow Us:

अकोला मध्ये 20 दिवसाच्या आजारी मुलीचा जीव घेतल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे. अकोला मधील ही घटना धक्कादायक आणि तितकीच सुन्न करणारी आहे. अदमपूर मधील वाडी  येथील रहिवासी असलेली ही महिला 26 वर्षीय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्यासोबत दूरच्या नात्यातील काकांनी आजारी मुलीला उपचारासाठी मागील महिन्यात चिमुकलीला ग्रामीण रूग्णालयामध्ये नेले होते.

डॉक्टरांनी मुलीची प्रकृती पाहून तिला अकोला मधील जिल्हा रूग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला होता. मुलीला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. नंतर पोस्ट मार्टम रिपोर्ट पाहिला तर या चिमुरडीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान मुलीचा जीव का घेतला? यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

अटक करण्यात आलेल्या महिलेवर खूनाची कलमं लावण्यात आली आहे. आयपीसी 302 देखील लागू आहेत. मंगळवारी महिलेला कोर्टात सादर करण्यात आले होते. पोलिसांनी तिच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Shocking in akola a 20 day old sick girl was killed by her mother nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2022 | 12:25 PM

Topics:  

  • killing news

संबंधित बातम्या

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात
1

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.