Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲट्रॉसिटी प्रकरणाच्या तपासात दिरंगाई भोवली; पोलिस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली

27 नोव्हेंबरला दिवाणी व फौजदारी न्यायालय वर्ग 1 तिरोडा यांच्या समोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत व्यक्ती आदिवासी असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याची नोंद करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2025 | 09:26 AM
ॲट्रॉसिटी प्रकरणाच्या तपासात दिरंगाई भोवली; पोलिस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली

ॲट्रॉसिटी प्रकरणाच्या तपासात दिरंगाई भोवली; पोलिस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली

Follow Us
Follow Us:

गोंदिया : पोलिसांच्या चुकीमुळे खून आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा तपास 90 दिवसांत पूर्ण केला नाही. त्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळाला. या प्रकरणात तपासात दिगंराईस जबाबदार असलेल्या तिरोडाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.

तिरोडा तालुक्यातील भिवापूर नाल्याजवळ 24 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी सुनील चंद्रकुमार तुमडे (वय 32, रा. भुराटोला) याचा मृतदेह डांबरी रस्त्यापासून काही अंतरावर आढळला. त्याचा डोक्यावर कशाचा तरी मोठा घाव होता. तिरोडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. 26 नोव्हेंबर 2024 ला वैष्णवी गणेश सुरणकार (19, रा. भिवापूर) व 27 नोव्हेंबर 2024 ला मंगेश माणिकचंद रहांगडाले (24, रा. भुराटोला) या दोघांना अटक केली.

दरम्यान, 27 नोव्हेंबरला दिवाणी व फौजदारी न्यायालय वर्ग 1 तिरोडा यांच्या समोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत व्यक्ती आदिवासी असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याची नोंद करण्यात आली. अॅट्रॉसिटीचे प्रकरण असल्याने तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला. खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला पोलिस रिमांड झाल्यापासून 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. अन्यथा आरोपी हा जामिनावर सुटण्यास पात्र असतो.

दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक

25 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक होते. परंतु पोलिसांनी तसे केले नाही. संधीचा फायदा घेत मंगेश रहांगडाले याचे वकील अॅड. चव्हाण यांनी सोमवारी (दि. 3) जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद केला. तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखवत 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे युक्तिवाद ऐकून बुधवारी (दि. 5) मंगेशला जामीन मंजूर केला.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

या सर्व प्रकरणानंतर तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारणे दाखवा नोटीस काढून त्यांनी गुन्ह्याचा तपास 90 दिवसांत का पूर्ण केला नाही? याचे स्पष्टीकरण येत्या 7 दिवसांत दाखल करण्यास सांगितले.

Web Title: Show cause notice issued to police officer due to delays in investigation into atrocity case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • Atrocity Case
  • SIT investigation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.