27 नोव्हेंबरला दिवाणी व फौजदारी न्यायालय वर्ग 1 तिरोडा यांच्या समोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत व्यक्ती आदिवासी असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याची नोंद करण्यात आली.
रत्नागिरीतील तरुणीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या पथकामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच दोन महिला पोलीस…
रायगडमधील सकल मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज अलिबागमध्ये एकत्र आले. पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि…