Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरणच्या करंजा बंदरातून संशयित बोट ताब्यात; रायगडात पुन्हा खळबळ

करंजा बंदरातून आज संशयित बोट ताब्यात घेण्यात आली आहे. उरण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना विना क्रमांकाची बोट आढळून आली. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 26, 2022 | 04:29 PM
उरणच्या करंजा बंदरातून संशयित बोट ताब्यात; रायगडात पुन्हा खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

उरण : मागील महिन्यात श्रीवर्धन (Shrivardhan) येथे आढळलेल्या संशयित बोटीत (Suspected Boat) शस्त्रास्त्रे आढळून आली होती. तर, दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थांचा साठा आढळून आला होता. त्यामुळे रायगड पोलीस (Raigad Police) सतर्क झाले आहे. त्यातच उरण तालुक्यात संशयित बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे.

करंजा बंदरातून (Karanja Port) आज संशयित बोट ताब्यात घेण्यात आली आहे. उरण पोलीस (Uran Police) याबाबत अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील (Arabic Sea) दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी (Fisheries Department Officers) गस्त घालत असताना त्यांना विना क्रमांकाची बोट आढळून आली. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे.

उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे. या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली.

बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असताना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली.

Web Title: Suspicious boat seized from urans karanja port so excitement again in raigad nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2022 | 04:29 PM

Topics:  

  • Raigad Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.