रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हत्येच्या कटात दाखल गुन्ह्यात बनावट आरोपी पोलीसांसमोर हजर करण्याचा प्रयत्न रायगड पोलीसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कल्याण येथून दोघांना अटक केली असून अन्य पाच आरोपींचा शोध…
महाड एमआयडीसी 6, माणगाव पोलीस ठाणे 1 आणि कांदिवली पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित दोन पैकी एकाची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात असून अन्य एक दुचाकी…
महिला आणि बाळ कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघामध्ये असलेल्या आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार! मंत्री महोदयांच्या मतदार संघातीलच महिला असुरक्षित पीडितेस न्याय मिळवून देण्याची मागणी.
सदर घटना मशिदीच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून निळा टी शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून येते.
विजय रमेश शेट्टी या नावाने राहत होता. विजय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने ९० च्या दशकात त्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या…
वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सतत मोहीम राबवून जुगार, सट्टा, ड्रग्ज व फरार वॉरंट आणि दुचाकी चोरांना अटक करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात रायगड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईसह अबकारी कायदा, जुगार, मोटार…
अलिबाग (Alibaug) येथील वरसाेली (Varsoli) अजय तिवरेकर (Ajay Tiverekar) यांच्या मालकीच्या काॅटेजमध्ये अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून तीन व्यक्ती आल्या आहेत. ते पोलीस भरतीसाठी आले हाेते.
डमी उमेदवार टाळण्यासाठी बायोमॅट्रीक पडताळणी हाेणार आहे. प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ रेकाॅर्डींग हाेणार आहे. प्रत्येक इव्हेंटसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आरक्षण पध्दती लागू राहणार आहे, असे…
करंजा बंदरातून आज संशयित बोट ताब्यात घेण्यात आली आहे. उरण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त…
रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याने अलिबाग (Alibaug) येथील आपल्या पोलीस कर्मचारी निवासस्थानात विष (Poison) घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.