Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पासपोर्टसाठी लाच मागणं अंगलट; तब्बल 16 पोलिसच झाले निलंबित

बीपीओ आणि इन्स्पेक्टरचे कामकाज जाणून घेण्यासाठी फीडबॅक सेल तयार करण्यात आला. त्यानुसारच, पासपोर्टसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सायबर सेलमधील पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यांच्यात गटबाजीचा आरोप होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2024 | 08:48 AM
परिरक्षण भूमापकाला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई

परिरक्षण भूमापकाला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई

Follow Us
Follow Us:

आग्रा : अनेकदा सरकारी किंवा काही खाजगी कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच दिल्याचे ऐकले असलेच. पण पासपोर्टच्या कामासाठी लाच स्वीकारणे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना (Bribe Case) चांगलंच महागात पडलं आहे. पोलिस आयुक्तालयात 7 उपनिरीक्षकांसह 30 पोलिसांना निलंबित करण्यात आले. यातील 16 पोलिसांवर पासपोर्ट अहवाल दाखल करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.

आग्राचे पोलिस आयुक्त जे. रविंदर गौड यांनी निवडणुकीपूर्वी बीट पोलिस अधिकारी (बीपीओ) प्रणाली लागू केली होती. पासपोर्ट अहवाल आणि चारित्र्य प्रमाणपत्राच्या बदल्यात लाच न घेण्याच्या सूचना बीपीओला होत्या. बीपीओ आणि इन्स्पेक्टरचे कामकाज जाणून घेण्यासाठी फीडबॅक सेल तयार करण्यात आला. त्यानुसारच, पासपोर्टसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सायबर सेलमधील पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यांच्यात गटबाजीचा आरोप होता.

या ठिकाणी तैनात असलेले पोलिस अर्जदार आणि पीडितांना फोन करून त्यांचा अभिप्राय घेतील. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाच्या फीडबॅक सेलने या पोलिसांची ओळख पटवली होती. त्यानंतर झालेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Web Title: Taking bribes for passport as many as 16 policemen were suspended incident in up nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • Agra
  • Bribe Case

संबंधित बातम्या

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
1

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Crime News: ‘DDR ची प्रत द्या’ म्हणत पोलीस ठाण्यात आला अन् अचानक विष प्यायलं; नेमकं काय घडलं?
2

Crime News: ‘DDR ची प्रत द्या’ म्हणत पोलीस ठाण्यात आला अन् अचानक विष प्यायलं; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.