Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे येथील महिला मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 11:50 AM
सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • सातबारा नोंदीसाठी २० हजारांची लाच मागितली
  • महिला मंडल अधिकारी रोहिणी गुप्ते यांच्यावर गुन्हा दाखल
  • पौड पोलीस ठाण्यात केली कारवाई
पुणे : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे येथील महिला मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७, मंडल अधिकारी, घोटावडे, रा. सदाशिव पेठ) असे त्यांचे नाव आहे. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान त्यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. २४ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात ४० वर्षीय नागरिकाने तक्रार केली होती.

 

तक्रारदार यांनी मोजे केमसेवाडी येथे १२ आर क्षेत्र खरेदी केले होते. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नोंद केल्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी गुप्ते यांनी तक्रारदाराला मोबाइलवरून संपर्क केला होता. या कामासाठी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी दोन नोंदींचे पाच-पाच हजार रुपये, असे एकूण २० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा : सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न

एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचांसमक्ष गुप्ते यांनी स्वतः साठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. नंतर १२ नोव्हेंबर रोजी पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्ते यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालयाच्या परवानगीने अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस निरीक्षक अशोक गवारी यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले.

हे सुद्धा वाचा : दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७), मंडल अधिकारी, घोटावडे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: महिला मंडल अधिकाऱ्याने किती रुपयांची लाच मागितली होती?

    Ans: सातबारा उतारा आणि फेरफार नोंदीवर नाव नोंदवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये, असे एकूण २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

  • Que: या प्रकरणी कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A case has been registered against a female divisional officer for demanding a bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
1

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
2

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
3

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले
4

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.