Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तहसीलदारांनी लालमातीची तस्करी रोखली; कारवाईने धाबे दणाणले

कर्जत तालुक्यात काही महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2025 | 10:42 AM
red soil (फोटो सौजन्य- pinterest)

red soil (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत तालुक्यात काही महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. सोमवारी सर्व कर्जत तालुका झोपी गेलेला असताना मध्यरात्री साडेअकरा ते चार यावेळेत लाल मातीची तस्करी करणारे हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले. दरम्यान, कर्जत महसूल कार्यालयाने तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाल मातीने भरलेल्या तीन गाड्या पोलिस ठाण्यात नेल्या, तर अन्य तीन गाड्यांच्या टायरमधील हवा काढून सहा रिकाम्या गाड्यांवर कारवाई केली. कर्जत तहसीलदार यांच्या दबंग कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून कर्जत तालुक्याच्या जंगल भागातून गेले वर्षभर सुरू असलेली लाल मातीची तस्करी करणाऱ्या किटचा पर्दाफाश केला.

भाषेची सक्ती इंग्रजीतून बोलल्यामुळे डोंबिवलीत महिलेला मारहाण, मराठी-उत्तर भारतीय वाद

थातूरमातूर कारवाई तलाठ्यांकडून
मागील वर्षभरापासून दररोज कर्जत तालुक्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून लाल माती भरून मुंबईकडे जाणारे ट्रक येथील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हा सर्व खेळ रात्री १० वा. पासून पहाटेपर्यंत सुरू असल्याने रात्रीच्या अंधारात आपल्याला काही नुकसान होऊ नये म्हणून धावणाऱ्या ट्रकपुढे कोणी येत नव्हते आणि लाल माती घेऊन जाणाऱ्या ट्रकबद्दलदेखील कोणी र्बोलत नव्हते, मात्र समाज माध्यमांवर कर्जत तालुक्यातील नांदगाव, खांडस आणि ओलमन भागातून असे लाल माती घेऊन जाणारे ट्रक दररोज जात असल्याच्या चर्चा दिसून येत होत्या. त्यावेळी कोणी तक्रार केली तर महसूल विभागाचे तलाठी थातुरमातूर कारवाई करीत होते, मात्र एकदाही लाल माती घेऊन जाणारा ट्रक प्रशासनाने पकडला नव्हता.

राजकीय वरदहस्त ?
कर्जत तालुक्यातून दररोज दहा ते चाळीस हायवा ट्रक लाल माती घेऊन मुंबईकडे जात असल्याचे आढळून आले होते. त्यात महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते. तक्रारी करूनदेखील एकही ट्रक पोलिस किंवा महसूल प्रशासनाला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यात कर्जत तालुक्यातील नांदगाव, खांडस आणि ओलमन या तीन ग्रामपंचायतींमधील जमिनीमधील काढली गेलेली लाल माती घेऊन जाणारे ट्रक हे मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने कर्जत आणि तेथून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग असा प्रवास करून जात होते.

Web Title: Tehsildars stop smuggling of red soil action creates panic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Action on Police
  • Mumbai Police
  • Sand Smuggling

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल
1

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.