कर्जत तालुक्यात काही महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले.
वैनगंगा नदीपात्रातील 'रेती'ची कांपा-शंकरपूर-भिसी या मार्गाने नागपूर, उमरेड, गिरड, सिर्सी या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या तस्करांची संख्या वाढली आहे. अवैध रेतीने भरलेल्या ट्रकची वाहतूक करत असताना पुयारदंडजवळ काही तरुणांनी हटकले.
तालुक्यात सरकारी कामाच्या बांधकामासाठी लागत आहे; असे निर्लज्जपणाने खोटे सांगत, माहिती लपवत, कोणतीही कशाचीही परवानगी न घेताच जुने-नवे ठेकेदार अवैधरित्या मुरूम असो वा गौण खनिज असो हे सर्रासपणे चोरून उत्खनन…
तुमसर (Tumsar) तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र (The Wainganga river) रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा…