Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाडसी चोरी! बाथरूमची भिंत फोडून चोरटे अॅपल स्टोअर मध्ये घुसले, 436 आयफोन केले लंपास

कॉफी शॉपचे सीईओ- माईक ऍटकिन्सन यांनीही ट्विटरवर ऍपल स्टोअरच्या बाथरूममध्ये चोरट्यांनी तयार केलेल्या बोगद्याच्या छायाचित्रासह या घटनेबद्दल पोस्ट केले आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 21, 2023 | 09:01 AM
धाडसी चोरी! बाथरूमची भिंत फोडून चोरटे अॅपल स्टोअर मध्ये घुसले, 436 आयफोन केले लंपास
Follow Us
Close
Follow Us:
अमेरिकेत (America) चोरीचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. थेट हॉलिवूड (Hollywood) चित्रपटातून एक धाडसी चोरी यूएस मधील अॅपल स्टोअरमध्ये (Apple Store)  घडली. या घटनेबददल एकूण तुम्हाला मनी हाईस्ट ( Money Heist) या वेबसिरीजमधील  (Web Series) कथा प्रत्यक्षात घडल्याच जाणवणार. कारण चोरांनी थेट बाथरूम फोडुन दुकानात प्रवेश केला आणि 4.10 कोटी रुपयांचे 436 आयफोन घेऊन पळ काढला.
[read_also content=”जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट पाहिलीतं का? दुबईमधील लिलावात $15 दशलक्षमध्ये विकली गेली https://www.navarashtra.com/latest-news/worlds-most-expensive-number-plate-sells-for-rs-122-crore-nrps-386802.html”]

कशी केली चोरी

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आयफोन चोरीची घटना अमेरिकेतील सिएटलमध्ये घडली आहे. चोरांनी सिएटल शहरातील एका कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या शेजारी असलेल्या ऍपल स्टोअरच्या बॅकरूममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडले. त्यांनतर त्याच्या आतुन प्रवेश करत  सुमारे $500,000 किमतीचे 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन चोरले.
रिजनल रिटेल मॅनेजर एरिक मार्क्स , यांनी सांगितले की, या घटनेनंतर सकाळी त्यांना एक कॉल आला. अॅपल स्टोअर मध्ये चोरी झाल्याचा तथापि, घटनेची माहिती पोलिसांना देण्याात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. त्यांनी सांगितले की, या स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी कॉफी शॉपचा वापर केला.
कॉफी शॉपचे सीईओ- माईक ऍटकिन्सन यांनीही ट्विटरवर ऍपल स्टोअरच्या बाथरूममध्ये चोरट्यांनी तयार केलेल्या बोगद्याच्या छायाचित्रासह या घटनेबद्दल पोस्ट केले आहे. “आमच्या एका किरकोळ ठिकाणी दोन लोक घुसले. का? आमच्यामध्ये एक छिद्र पाडण्यासाठी बाथरुमची भिंत ऍपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि $500k किमतीचे आयफोन चोरण्यासाठी,” त्याने ट्विट केले

Web Title: Thieves enter apple store through a tunnel in bathroom steal 436 iphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2023 | 08:59 AM

Topics:  

  • apple store

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.