Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमात ठार! ‘रिलेशनशिप’ तोडण्यासाठी टॉनिकमध्ये मिसळले विष; प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा

युवती सुशिक्षित आहे. तीच्यावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही. पालकांची ती  एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तीची शिक्षा कमी करावी अशी विनंती युवतीच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2025 | 03:05 PM
प्रेमात ठार! ‘रिलेशनशिप’ तोडण्यासाठी टॉनिकमध्ये मिसळले विष; प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा

प्रेमात ठार! ‘रिलेशनशिप’ तोडण्यासाठी टॉनिकमध्ये मिसळले विष; प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

तिरूवअनंतपुरम: केरलची राजधानी तिरूवअनंतपुरमच्या जिल्हा कोर्टाने एका युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा कोर्टाने एका 24 वर्षीय युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने हा दुर्मिळ असा खटला म्हणत 24 वर्षीय युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे 2022 चे प्रकरण आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये युवतीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळले आणि प्रियकराला पाजले. ज्यामुळे युवतीच्या प्रियकराचा मृत्यू झाला होता.

समोर आलेल्या महितीनुसार, त्या युवतीचा प्रियकर त्या मुलीवर जिवापाड प्रेम करत होता. मात्र त्या युवतीचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरला होता. त्यामुळे युवतीला आपल्या प्रियकरापासून पिच्छा सोडवायचा होता. मात्र यासाठी तिचा प्रियकर तयार नव्हता. त्यामुळे युवतीने आपल्या काकांच्या मदतीने तीच्या प्रियकराची हत्या केली. दोषी ठरलेल्या युवतीच्या काकांना हत्या करण्यासाठी मदत करणे तसेच पुरावे मिटवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले.

कोर्टाने समजले गंभीर प्रकरण

युवती सुशिक्षित आहे. तीच्यावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही. पालकांची ती  एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तीची शिक्षा कमी करावी अशी विनंती युवतीच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती. मात्र कोर्टाने आपला निर्णय बदलला नाही. 586 पानांच्या निकालात कोर्टाने आरोपीचे वय आणि परिस्थिती विचारात घेणे योग्य मानले आहे. अटक झाल्यानंतर युवतीने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार खटल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे कोर्टाने म्हटले.

हेही वाचा: Walmik Karad CCTV: वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वात मोठा पुरावा, ‘त्या’ दिवशीचं CCTV फुटेज आलं समोर!

कशी केली प्रियकराची हत्या

14 ऑक्टोबर 2022 मध्ये युवतीने प्रियकराला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून त्याला पिण्यास दिले. थोड्या काळाने प्रियकर तीच्या घरातून बाहेर पडला आणि त्याची तब्येत खराब होण्यास सुरुवात झाली. त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तयाचा मृत्यू झाला.  कोर्टाने युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकरच्या कुटुंबाने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिक्षिकेने १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

 

अमेरिकेतील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने तिच्या १३ वर्षांच्या माजी विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले. दोघेही वर्षानुवर्षे एकत्र राहत होते. या काळात शिक्षिका गर्भवती राहिली आणि दोघांनाही एक मुलगा झाला. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, न्यू जर्सी येथील प्राथमिक शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या लॉरा कॅरॉन हिचे एका विद्यार्थ्यासोबत अनुचित लैंगिक संबंध असल्याचा आरोप आहे. २०१६ ते २०२० दरम्यान दोघेही त्याच्या घरात एकत्र राहत होते.

हेही वाचा: शिक्षिकेने १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध, दिला त्याच्या बाळाला जन्म, पोलिसांकडून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला पहिल्यांदा भेटली जेव्हा ती त्याला आणि त्याच्या भावाला पाचवीत शिकवत होती. पोलिसांनी सांगितले की, बाळाचा जन्म २००५ मध्ये झाला होता. मुलाच्या पालकांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला करेनच्या घरी काही रात्री घालवण्याची परवानगीही दिली. त्या काळात, करेनने तिच्या माजी विद्यार्थ्यासोबत अनुचित लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर ती गर्भवती राहिली असा आरोप आहे. अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की तिने २०१९ मध्ये मुलाला जन्म दिला आणि त्यांच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा तो मुलगा १३ वर्षांचा होता. त्यावेळी करेन २८ वर्षांची होती. डिसेंबरमध्ये फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांनी करेनच्या मुलामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःच्या मुलामध्ये साम्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तपासकर्त्यांना कथित लैंगिक शोषणाची माहिती मिळाली.

 

Web Title: Thiruvananthapuram district court give death penalty to girl who killed her boyfreind mix poison at ayurvedic tonic latest crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Death Penalty
  • Kerala

संबंधित बातम्या

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड
1

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.