भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान एका हत्या प्रकरणात तिला उद्या येमेनमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.
युवती सुशिक्षित आहे. तीच्यावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही. पालकांची ती एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तीची शिक्षा कमी करावी अशी विनंती युवतीच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती.
अलीकडे जगभरात गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याबाबत वादविवाद होत आहेत. काही देश मृत्युदंड कायम ठेवण्याचे समर्थन करतात, तर काही देशांनी हा कठोर कायदा पूर्णतः रद्द केला आहे.
कतार न्यायालयाने हेरगिरी प्रकरणात आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की आम्ही कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत.
२००६ रोजी पश्चिम रेल्वेवर पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट…