Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

ट्रॅक्टरच्या पहिल्या हप्त्याचे वेळीच २१ जानेवारी रोजी सहदेव यांच्या घरी एक इसम आला, त्याने मी बँकेचा इसम असल्याचे म्हणत आत्ता तुम्ही हप्ता द्या, नाहीतर मी लगेच ट्रॅक्टर घेऊन जाईल, असे म्हणून सदर ट्रॅक्टर घेऊन गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 02:46 PM
कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला

कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील युवकाने बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला. त्यानंतर पहिल्या हप्त्याच्या वेळीच घरी आलेल्या इसमाने मी बँकेचा माणूस आहे, तुम्ही पैसे द्या, नाहीतर मी ट्रॅक्टर घेऊन जातो, असे म्हणून बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टर लांबवल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी (ता.शिरुर) येथील सहदेव भरणे या युवकाने बँकेकडून कर्ज घेऊन सहामाही हप्त्यावर ट्रॅक्टर घेतला होता. ट्रॅक्टरच्या पहिल्या हप्त्याचे वेळीच २१ जानेवारी रोजी सहदेव यांच्या घरी एक इसम आला, त्याने मी बँकेचा इसम असल्याचे म्हणत आत्ता तुम्ही हप्ता द्या, नाहीतर मी लगेच ट्रॅक्टर घेऊन जाईल, असे म्हणून सदर ट्रॅक्टर घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सहदेव हे बँकेमध्ये गेले असता त्यांना ट्रॅक्टरबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर वारंवार बँकेकडे गेल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी तुमचा ट्रॅक्टर आमच्या कोणत्याही व्यक्तीने आणलेला नसल्याचे सहदेव यांना बँकेकडून सांगण्यात आले.

त्या व्यक्तीने बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टर लांबवल्याचे सहदेव यांच्या लक्षात आले, याबाबत सहदेव पोपट भरणे (वय ३० वर्षे रा. विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.

शिरूर येथे महिलेवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, शिरुर येथील महिलेची गुलाम शेख याच्या सोबत ओळख झाल्यानंतर गुलाम याने महिलेशी ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला वेळोवेळी शिक्रापूर, टिंगरेनगर येथील हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर महिलेने लग्नाबाबत चर्चा केली असता गुलाम याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुलाम हुसेन शेख (रा. भरत ढाबा जवळ, धानोरी, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : मुंबई हादरली! दुबईत मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष देत महिलेवर केले वारंवार अत्याचार; आरोपीला अटक

Web Title: Tractor stolen by pretending to be a bank employee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Fraud Case
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले
1

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
2

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.