Share Market Fraud: शेअर मार्केटमध्ये रोज १ टक्का व महिन्याला १२.५ टक्के परताव्याचं आमिष दाखवत कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग या कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली बनावट मसेज आणि लिंक्स पाठवल्या जात आहेत. वरवर साधे शुभेच्छा देताना, एका क्लिकमुळे तुमचा फोन आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.
फिर्यादी नागेश निंबाळकर हे गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर नोकरी करत असून, वडील शेती व्यवसाय करत असल्याने त्यांच्या कुटुंबियाची उपजीविका त्यावर चालते.
Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूज एमआयडीसीत एका पाईप सप्लायरची पुण्यातील उद्योजक पती-पत्नीने ९१ लाखांनी फसवणूक केली आहे. आता ही फसवणूक कशी झाली आहे बातमीमधून स्वीस्तर वाचा.
SRPF Jawan Fraud Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका SRPF जवानाने वर्दीचा गैरवापर करून बाफना ज्वेलर्सची २.४९ लाखांची फसवणूक केली. चोरीचे सोने विकून सोनपेढीला गंडा घालणाऱ्या या जवानावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेऊन १ कोटी १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकारामध्ये आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरोपी यांच्याकडे विचारणा केली.
तक्रारदार खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ पासून आरोपी रणजित कुंभार याने तक्रारदार यांचे भाऊ व अन्य दोन नातलग यांना क्लार्क व मंत्रालयातील शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन…
कालांतराने व्यावसायिकाने त्याचे सोने आणि पैसे परत मागितले. तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागला. एके दिवशी, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत तो त्या व्यावसायिकाच्या दुकानात पोहोचला
अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ होतीये. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. आता, ईडीने एका नवीन तात्पुरत्या जप्तीअंतर्गत अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांच्या १४०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
आगाशिवनगरातील वृंदावन कॉलनीमध्ये हे दुकान गेल्या महिन्यात सुरू झाले होते. काही ग्राहकांना सुरुवातीला वस्तू देत विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे बुकिंग वाढत जाऊन सुमारे ७०० ते ८०० जणांनी आगाऊ रक्कम…
Wedding Invitation Card नावाने एक साधी दिसणारी एपीके फाईल जोडलेली असते, जी खरी लग्नपत्रिका असल्याचा भास होतो. नागरिकांनी ही फाईल लग्नपत्रिका समजून डाऊनलोड करताच काही सेकंदांतच ऍक्सेस मिळतो.
शुभम सोनोने गाडगेनगरमध्ये मोबाईल फोनचे दुकान चालवतात. महेंद्र शुक्ला दुकानात काम करतो. महेंद्रचा ओळखीचा रामेश्वर पेटले दुकानात आला. त्याने कस्टम विभागापेक्षा कमी किमतीत सोन्याचे दागिने घेतले असल्याचे सांगितले.
यूपीच्या रामपूरमध्ये 'लुटेरी नवरी'चा पर्दाफाश! लग्नाचे नाटक करून गोद भराई च्या नावाखाली तरुणांकडून १.७७ लाख रुपये उकळणाऱ्या शिवन्याला पोलिसांकडून अटक. नवरीसह एका साथीदाराला ठोकल्या बेड्या.
छत्रपती संभाजीनगर येथे 'हॉटेल रेटिंग'च्या ऑनलाईन आमिषाने व्यावसायिक युवतीची फसवणूक. एका क्लिकवर १ लाख ६५ हजार रुपये सायबर चोरांनी केले साफ. टेलिग्राम ॲपद्वारे झालेल्या या फसवणुकीच्या गुन्ह्यात हर्सूल पोलीस ठाण्यात…
तक्रारदार यांची तक्रार एनसीसीआरपी पोर्टल (सायबर पोर्टल) वर नोंद झाल्यानंतर रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडून सदर तक्रारीचा कौशल्यपूर्ण तपास केला.