कंपनीच्या पाठीमागे 'लिव्ह अँड रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या देवांशू शाहू व राणी कौल यांच्यामध्ये राणीला अंशू नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सायंकाळच्या सुमारास देवांशू व राणीमध्ये वाद झाले.
मुलीवर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. नुकतेच मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील एका रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर सदर मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.
वाहनातील पिशवीमधून एक लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला.
शिरुर येथील अल्पवयीन मुलीची ओळख गावातील अल्पवयीन मुलासोबत झाल्यानंतर सदर अल्पवयीन मुलाने मुलीशी ओळख वाढवून मुलीला प्रेमाचे आमिष देत घरी बोलावून घेत मुलीवर वारंवार अत्याचार केला.
ट्रॅक्टरच्या पहिल्या हप्त्याचे वेळीच २१ जानेवारी रोजी सहदेव यांच्या घरी एक इसम आला, त्याने मी बँकेचा इसम असल्याचे म्हणत आत्ता तुम्ही हप्ता द्या, नाहीतर मी लगेच ट्रॅक्टर घेऊन जाईल, असे…
शिरुर येथील पीडित युवतीची ओळख शुभम गोसावी याच्यासोबत झाली. त्यानंतर शुभम याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला.
काही दिवसांपूर्वी मी तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी मनोजने प्रदीपला दिली होती. तर सहा जानेवारी रोजी प्रदीप भंडारे हा त्याच्याकडील दुचाकीहून आपटीकडे जात होता.
Shikrapur Crime: कोरेगाव भीमा गावचा माजी उपसरपंच असलेल्या गणेश फडतरेवर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, या शिवाय गर्दी, मारामारी, असे गुन्हे दाखल आहेट.
हिवरे कुंभार (ता.शिरुर) येथील चंद्रभागा लोंढे या महिलेने तिच्या 16 वर्षीय मुलीचा बालविवाह श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रिया शेलार यांच्या रवी शेलार या मुलाशी 2023 मध्ये करून दिला होता.
पुणे-नगर महामार्गावर दोन कारमध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण झाला. दोघांनीही डायल ११२ वर संपर्क साधल्याने शिक्रापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
आकाश जेवण झाल्यानंतर झोपला असावा म्हणून कोणी आवाज दिला नाही. मात्र, अकरा वाजले तरी आकाश बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला.