Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन बायका अन् करामती ऐका! त्या दोघींनी एकमेकांच्या पतीवर केलाय बलात्काराचा आरोप, FIR दाखल केली नाही तर दिलीये ‘ही’ धमकी

कानपूरमध्ये एका महिलेने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. पोलिस कारवाई करत होते, आरोपीची पत्नी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. त्याने आपल्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पतीवर आरोप केले. एफआयआर लिहिली नाही तर पेटवून देईन, असे सांगितले.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 20, 2023 | 08:21 PM
up crime news two women in kanpur accused each other husband of rape threatened alert also nrvb

up crime news two women in kanpur accused each other husband of rape threatened alert also nrvb

Follow Us
Close
Follow Us:

युपीच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) दोन महिलांनी (Two Womens) एकमेकांच्या पतीवर (Each Other Husband) बलात्काराचा आरोप (Allegation Of Rape) केला आहे. दोन्ही महिला शेजारी असून एकाच जातीच्या आहेत. दोघींचेही पती दुधाचा व्यवसाय करतात. पोलिसांनी दोन्ही प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला असून पहिल्या गुन्ह्यात आरोपींना अटकही केली आहे.

तब्बल ४८ तासांनंतर आरोपीची पत्नी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली

सचेंडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने १८ फेब्रुवारी रोजी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. पोलीस महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करत होते, त्यानंतर ४८ तासांनंतर आरोपीची पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पतीवर आरोप करत कारवाईची मागणी केली.

[read_also content=”आता रंगणार नवा कलगी तुरा, उबाठा विरुद्ध शिंदे गट येणार आमने-सामने,’या’ वादाला फुटणार तोंड; मुंबई महापालिकेत राडा होण्याची शक्यता? https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-vs-ubt-now-second-innings-begins-uddhav-balasaheb-thackeray-and-shinde-camp-will-face-each-other-chances-of-rada-in-the-bmc-nrvb-371008.html”]

‘एफआयआर लिहिली नाही तर पेटवून देईन’

ती म्हणाले, एफआयआर लिहिली नाही तर पेटवून घेईन. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे. दोन्ही महिला एकाच गावातील आणि जातीच्या आहेत. दोघीही शेजारी राहतात आणि दोघींचेही पती दुधाचा व्यवसाय करतात.

आरोपीच्या पत्नीने एफआयआर दाखल केली

या संपूर्ण प्रकरणात एसीपी पंकी निशांत शर्मा सांगतात की, १८ तारखेला सचेंडीमध्ये एका महिलेने शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला. आज आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या पतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस दोन्ही कुटुंबातील जुने भांडण विचारात घेत असले तरी हे प्रकरण बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे असेल तर ते गांभीर्याने या तपासात गुंतले आहेत.

[read_also content=”आता साहिल उघड करणार सत्य? निक्कीशी लग्न लावणाऱ्या ब्राम्हणाला पोलिस कोठडीत करावा लागणार सवाल-जवाबाचा सामना https://www.navarashtra.com/crime/nikki-yadav-murder-case-update-sahil-gehlot-will-be-made-face-to-face-with-pandit-who-process-the-vidhis-of-merriage-nrvb-370990.html”]

Web Title: Up crime news two women in kanpur accused each other husband of rape threatened alert also nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 08:21 PM

Topics:  

  • Kanpur
  • UP Crime News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.