Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: नोएडा हादरलं! सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर तरुणीची रुळांवर मारली उडी; ICU मध्ये उपचार सुरु

नोएडातील सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर एका अज्ञात तरुणीने रुळांवर उडी मारली. ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे काही काळ मेट्रो सेवा विस्कळीत झाली, पोलिस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मेट्रो स्टेशनवर तरुणीची रुळांवर उडी
  • गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
  • ओळख अज्ञात; पोलिसांकडून तपास सुरू
नोएडा: नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्टर १६ मेट्रो स्टेशनवर एका तरुणीने अचानक मेट्रो रुळावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

प्रकृती चिंताजनक

या घटनेची माहिती मिळताच फेज-१ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विलंब न लावता जखमी तरुणीला मेट्रो रुळावरून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Bihar Crime: बिहार हादरलं! मंदिरातून 3 वर्षीय चिमुरडी बेपत्ता, काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; काय घडलं नेमकं?

या तरुणीची ओळख पटली नसून तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा मोबाईल मिळून न आल्याने पोलीस विविध पातळ्यांवर तिचा शोध घेत आहेत. संबंधित तरुणी नेमकी कुठून आली होती आणि तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही आणि तिच्याकडे असलेल्या सामानाची किंवा बॅगची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून तपासाला दिशा मिळेल.

अनैतिक संबंधातून चहा विक्रेत्याची मित्रानेच हत्या; ४८ तासात हत्येचा उलगडा

उत्तरप्रदेश येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेचा घटनेचा ४८ तासात उलगडा केला आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील फिरोजाबाद टुंडलामध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

दोन दिवसांपूर्वी जारौली कटजवळ चहा विक्रेता तेजपाल दुकानात झोपलेला असतांना त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी दुकानाबाहेर त्याचा मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यासाठी चार पथके तयार केली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपासच्या रहिवाशांची चौकशी केली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

Kalyan Crime: मॉर्निंग सायकलिंग ठरलं जीवघेणं! अल्पवयीनाच्या भरधाव कारने उद्योजकाचा जीव घेतला; पालकांवरही गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नोएडा, सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर.

  • Que: नोएडा, सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर.

    Ans: ती गंभीर जखमी असून ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: ओळख पटवणे आणि उडी मारण्यामागचे कारण शोधणे.

Web Title: Uttar pradesh crime noida shaken young woman jumps onto tracks at sector 16 metro station undergoing treatment in icu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय
1

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
2

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
3

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
4

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.