Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: पत्नी हरवल्याची तक्रार करणारा पतीच निघाला मारेकरी! मृतदेह नदीत फेकला आणि…

लखनऊमध्ये एका ओला चालकाने प्रेयसीच्या मदतीने पत्नी अंजली सिंहची हत्या करून मृतदेह गोमती नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पत्नी हरवल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सर्व्हिलन्स आणि CDR तपासातून पती व प्रेयसीला अटक करण्यात आली असून दागिने व अन्य पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 02:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेयसीच्या मदतीने पत्नीची हत्या करून मृतदेह गोमती नदीत फेकल्याचा आरोप.
  • आरोपी पतीने पत्नी हरवल्याची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
  • सर्व्हिलन्स आणि CDRच्या आधारे पोलिसांनी पती व प्रेयसीला अटक केली.
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ओला चालकाने आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेह नदीत फेकल. तिच्या अंगावरील तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने प्रेयसीला दिले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार पतीने स्वतः दिली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

३० जुलैला अंजली सिंह परिस्थितीत बेपत्ता झाली होती. ३१ जुलै रोजी तिचा पती उमेंद्र याने राहिमाबाद पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद केली. त्याच दिवशी संध्याकाळी गोमती नदीत अंजलीचा मृतदेह आढळून आला. शवागृहात उमेंद्रने मृतदेहाची ओळख पटवली आणि तो तिथून फरार झाला. अंजलीचा भाऊ पुष्पेंद्र याने दिलेल्या तक्रारीनुसार, उमेंद्रचे आरती नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. अंजली या संबंधांना विरोध करत असल्याचे उमेंद्रने प्रेयसी आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची हत्या केली.

आरोपीनेच पोलिसांना दिली तक्रार

आरोपीने हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीचे दागिने प्रेयसीला दिले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार पतीने स्वतः दिली. गेल्या दोन वर्षांपासून लखनऊमध्ये गाडी चालवत होता. याच दरम्यान त्याची ओळख आरती वर्मा हिच्याशी झाली. आरतीचा 2018 मध्ये घटस्फोट झाला असून ती आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत वेगळी राहत होती. या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भाऊ बहिणीचं एकमेकांवर जडलं प्रेम, घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं, मात्र अवघ्या तीन महिन्यात नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली, नंतर स्वतःही आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सौरव सविता उर्फ टोनी (२२ वर्ष) असे आहे. ते हत्या झालेल्या तरुणीचे नाव राणी उर्फ शालिनी (१८ वर्ष) असे आहे. मृत सौरव आणि राणी हे दोघेही सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला का पुरवा गावचे रहिवासी होते.

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने पत्नीचा मृतदेह कुठे फेकला?

    Ans: गोमती नदीत.

  • Que: पोलिसांनी आरोपींपर्यंत कसा पोहोचले?

    Ans: सर्व्हिलन्स आणि CDR तपासाच्या आधारे.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: आरोपी पती उमेंद्र प्रताप आणि त्याची प्रेयसी आरती वर्मा.

Web Title: Uttar pradesh crime the husband who reported his wife missing turned out to be her killer he dumped the body in the river and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.