Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime News: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या? मृतदेह घरात कॉटखाली आढळून आल्याने खळबळ

राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच कारणावरून १९ जून रोजी नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 21, 2025 | 04:29 PM
चालकाची चाकूने भोसकून हत्या

चालकाची चाकूने भोसकून हत्या

Follow Us
Close
Follow Us:

Satara Crime News:  साताऱा येथील मंगळवार पेठेतील रवी रिजन्सी येथे राहणाऱ्या अंजली राजेंद्र शिंदे (वय २९) यांचा संशयास्पद मृत्यू व पतीकडून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी पती राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे. तर खून झालेल्या पत्नीचे नाव अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा. मंगळवार पेठ) असे आहे.

भांडणादरम्यान मृत महिलेच्या भावाशी झालेल्या झटापटीत संशयित आरोपी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पुढील तपास सुरू आहे.

Navi Mumbai : भाजप माजी पदाधिकाऱ्यावर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल; घर देण्याच्या आमिषाने केली होती फसवणूक

राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच कारणावरून १९ जून रोजी नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले होते. अंजली शिंदे यांनी या भांडणाची माहिती आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती..

मात्र, दुसऱ्याच दिवशी २० जून रोजी सकाळी अंजली यांचा मृतदेह घरातील पलंगाच्या खाली कपड्याच्या गाठोड्यात झाकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मयत अंजली यांचे बंधू श्रेयस पाटील हे तिथे धावून आले असता त्यांची आणि आरोपी राजेंद्र यांच्यात धक्काबुक्की झाली. यामध्ये आरोपी जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार

या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, विसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.

 

Web Title: Wife murdered over suspicion of character body found under bed in house causing a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Satara Crime News

संबंधित बातम्या

Satara Doctor Suicide Case: गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती; मेहबूब शेख यांचा आरोप
1

Satara Doctor Suicide Case: गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती; मेहबूब शेख यांचा आरोप

Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न
2

Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक
3

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक

Satara Doctor Death Case: फलटणच्या डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील ‘ते’ चार प्रश्न अनुत्तरित; सुषमा अंधारेंनी टाकला नवीन बॉम्ब
4

Satara Doctor Death Case: फलटणच्या डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील ‘ते’ चार प्रश्न अनुत्तरित; सुषमा अंधारेंनी टाकला नवीन बॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.