जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. २०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणी रियाज शेखला संशयित आरोपी म्हणून अटक झाली होती.
सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गरोदर महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. यात महिलेचा आणि एका चिमुकलीचा मुत्यू झाला आहे.
सातारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा तिच्याच घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचे नाव ३० वर्षीय पूजा…
राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच कारणावरून १९ जून रोजी नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले होते.