Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नराधमाचं नाव सांगत सामूहिक अत्याचार पिडितेनं सोडला जीव, गाझियाबादच्या पॅाश सोसायटीमध्ये तीन जणांचं महिला सुरक्षा रक्षकासोबत भयानक कृत्य!

तिला सोसायटीमधील सुपरवायझर आणि इतर दोन गार्डने मारहाण केली आणि तिने विरोध केल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचाआरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 28, 2023 | 04:05 PM
नराधमाचं नाव सांगत सामूहिक अत्याचार पिडितेनं सोडला जीव, गाझियाबादच्या पॅाश सोसायटीमध्ये तीन जणांचं महिला सुरक्षा रक्षकासोबत भयानक कृत्य!
Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेशमधे महिला अत्याचारांच्या घटना थांबण्याच नाव घेत नाही आहे. गाझियाबादमधील (Ghaziabad) पॅाश सोसायटीत सोसायटीच्या तळघरात महिला सुरक्षा रक्षकावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार (Woman security guard gang-raped in basement of society) केल्याची घटना समोर आली होती. या पिडितेवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

[read_also content=”धक्कादायक! 5 तासात 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनं हादरलं कोटा, आता रविवारी No Test, No Study जिल्ह्याधिकांऱ्यांचा आदेश https://www.navarashtra.com/india/2-teens-die-by-suicide-in-6-hours-in-kota-rajasthan-govt-asks-coaching-centers-to-halt-tests-nrps-450649.html”]

तीन जणांनी केल सामूहिक अत्याचार

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद येथील एका पॉश सोसायटीत १९ वर्षीय महिला सुरक्षारक्षक तैनात होती. ती मुळची झारखंडची असून दीड महिन्यापूर्वीच गाझियाबादला नोकरीसाठी आली होती. रविवारी सोसायटीतच्या बेसमेंटमध्ये तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल केले आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पुढे येत आहे.  घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. तिला सोसायटीमधील सुपरवायझर आणि इतर दोन गार्डने मारहाण केली आणि तिने विरोध केल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आरोपींनी कोल्ड ड्रिंकमध्ये विष मिसळून तिला पाजले

पीडितेच्या चुलत बहिणीचे आरोप केला आहे की, सामूहिक अत्याचारानंतर आरोपींनी कोल्ड ड्रिंकमध्ये विष मिसळले आणि तिला ते पिण्यास भाग पाडले. डॉक्टरांनीही प्राथमिक तपासात विष दिल्याची पुष्टी केली आहे.  गाझियाबादमध्ये प्राथमिक उपचारानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे ती व्हेंटिलेटरवर होती.

मुलीने कागदावर लिहिलं नराधमाचं नाव आणि उपचारादरम्यान  मृत्यू

डीसीपी विवेक चंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माहिती मिळताच दंडाधिकारीही बयाण नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. ती जास्त काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती, परंतु मुलीने कागदावर लेखी जबाब दिला आहे. यामध्ये ती या घटनेत पर्यवेक्षक अजयचाच सहभाग आहे.” असे लिहिले आहे. इतर दोन अनोळखी तरुणांचा लेखी निवेदनात उल्लेख नसल्याची माहिती आहे. या  प्रकरणातील मुख्य आरोपी सुरक्षा पर्यवेक्षक अजय याला पोलिसांनी रविवारीच अटक करण्यात आली आहे.

Web Title: Woman security guard gang raped in basement of society in ghaziabad nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2023 | 04:05 PM

Topics:  

  • gang raped

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.