कार लिफ्टच्या बहाण्याने एका तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर रस्त्यावर फिरवत दोन तास तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुन्हेगारांनी तिच्यावर केवळ बलात्कारच केला नाही तर...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार झाला. वेदांतनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३ आरोपींना अटक केली आहे.
मेडिकल कॉलेजमधील MBBS विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दोन आणखी आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात तक्रारीनुसार आता पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mamata Banerjee on Durgapur Gangrape: रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, "मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये," असे विधान केले.
विद्यार्थिनी तिच्या एका मैत्रिणीसोबत रात्रीचे जेवण करण्यासाठी कॉलेज परिसरातून बाहेर गेली होती. यावेळी तीन तरुण त्यांच्याजवळ आले. आरोपींना पाहून पीडितेची मैत्रीण घाबरली आणि घटनास्थळावरून पळून गेली.
आरोपीने पीडित मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने तो नाकारला. या रागातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला, परंतु ती या झटापटीत जखमी झाली.
ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पीडित १७ वर्षीय मुलगी दक्षिण नागपुरात राहाते. २९ जुलैला रात्री तिचा नातेवाइकांसोबत वाद झाला. त्यामुळे ती घरातून निघाली. मेडिकल चौकात एका रिक्षाचालकाला तिने मानस चौकात सोडायला लावले. चालकाने तिला मानस…
पीडित मुलीच्या भावाने सांगितले की, ३१ मे रोजी त्याची बहिण घराबाहेर पडली होती. स्कुटीवर बाहेर फिरायला गेली असता इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी…