Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Accident News: यात्रेत अंगावर काटा आणणारी घटना;आकाश पाळण्यात केस अडकून चक्क डोक्याची चामडीच सोलली

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्याच्या यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचा भीषण अपघात झाला. पाळणा सुरू असताना त्यांचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 12, 2026 | 03:26 PM
avatmal Accident News: यात्रेत अंगावर काटा आणणारी घटना;आकाश पाळण्यात केस अडकून चक्क डोक्याची चामडीच सोलली

avatmal Accident News: यात्रेत अंगावर काटा आणणारी घटना;आकाश पाळण्यात केस अडकून चक्क डोक्याची चामडीच सोलली

Follow Us
Follow Us:
  • फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी यात्रेत घटना
  • आकाश पाळणा सुरू असताना महीलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले
  • नागरिकांनी जखमी महिलेला पुसद येथील खासगी रुग्णालयात केले दाखल
Accident News: यवतमाळ जिल्ह्याकमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्याच्या यात्रेदरम्यान आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचा भीषण अपघात झाला. पाळणा सुरू असताना महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्याने त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी तातडीने पाळणा थांबवत महिलेला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Laxman Hake Attack: लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न;जरांगें पाठलावर गंभीर आरोप ,हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?..

नेमकी घटना काय?

फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्यानिमित्त यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेत बाली मारोती टाळीकोटे या सहभागी झाल्या होत्या. यात्रेचा आनंद घेण्यासाठी त्या आकाश पाळण्यात बसल्या. पाळणा सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने केस ओढले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे यात्रेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

नागरिकांनी तातडीने पाळणा थांबवला

महिलेच्या केसांमध्ये अडकल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून पाळणा थांबवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने पाळणा थांबवण्यात आला आणि बाली टाळीकोटे यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: फरशीवर सांडलेला द्रव ठरला घातक; घरात खेळत होते जुळे भाऊ, अचानक प्रकृती बिघडली अन् रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू

यात्रेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे यात्रेतील आकाश पाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पाळण्यामध्ये केस, कपडे किंवा इतर वस्तू अडकू नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. यात्रेतील आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Yavatmalphulsavangi accident news womans hair gets caught in a bearing on a fairground ferris wheel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.