Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंनीच मतांच्या विभागणीसाठी उभे केले संदेश परकर आणि मुस्लिम उमेदवार – संदेश पारकर

कणकवली मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर आरोप केले आहेत की, त्यांनीच मतांच्या विभागणीसाठी संदेश परकर आणि मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Nov 01, 2024 | 07:20 PM
नितेश राणेंनीच मतांच्या विभागणीसाठी उभे केले संदेश परकर आणि मुस्लिम उमेदवार – संदेश पारकर
Follow Us
Close
Follow Us:

प्रमोद जठार खासदार झाले तर राणेंची या जिल्ह्यावरील जी मक्तेदारी आहे, ती कुठेतरी संपुष्टात येईल. राणेंची घराणेशाही संपून प्रमोद जठार यांच्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता खासदार होईल. या भीतीने राणेंनी त्यांना विरोध केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवली. राजकारणमध्ये आम्ही उतरलेले आहोत. परिणामांची चिंता आम्ही कधीच करत नाही. जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमी सज्ज असतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना त्यांचा पराभव त्यांच्या नजरेसमोर दिसत आहे. पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यानी माझ्यासमोर माझ्या मतांमध्ये विभागणी व्हावी, यासाठी संदेश परकर नावाचा अपक्ष उमेदवार व मुस्लिम उमेदवार नितेश राणेंनी उभा केल्याची टीका , शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.

कणकवली येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले , नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून मुस्लिम खानी उमेदवार उभा केला आहे. मात्र , त्यांना मुस्लिम समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत. मुस्लिम मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे सारे प्रयत्न ते असफल ठरतील. माझ्या विरोधात पराभवाची भिती असल्याने संदेश परकर नावाचा उमेदवार देण्यात आला आहे.

हे देखील वाचा- भाजप उमेदवार महेश बालदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याने आगरी समाजात नाराजी ! समाजाची माफी मागण्याची आगरी परिषदेची मागणी

राणेंनी स्वत:चा स्वार्थ साधत प्रमोद जठारांची तिकीट कापली

लोकसभा निवडणूकीत प्रमोद जठरांची राजकीय फसवणूक झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांना प्रवेश देऊन प्रमोद जठरांचे वर्चस्व बाजूला केले गेले. आणि नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. प्रमोद जठार सर्व बैठकांमध्ये, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की, लोकसभेची निवडणूक आपण लढणार आणि त्यासाठी आपल्याला नारायण राणे यांचा पाठिंबा आहे. परंतु राणेंना जेव्हा स्वतःचा स्वार्थ दिसला त्यामुळे प्रमोद जठार यांची तिकीट कापण्यात आल्याची टीका संदेश पारकर यांनी केली.

हे देखील वाचा- अखेर एकनाथ खडसेंनी घेतली महाविकास आघाडीची बाजू; व्यक्त केला विजयाचा विश्वास

कणकवली मतदारसंघ

कणकवली मतदारसंघात  मागील दोन निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नितेश राणेंनी बाजी मारली आहे. 2014 मध्ये ते कॉंग्रेसकडून आमदार झाले तर 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली. त्या अगोदर 2009 साली प्रमोद जठार हे भाजपचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती असतानाही शिवसेनेने या जागी उमेदवार दिला होता. आता मात्र कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात थेट लढत आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक ही राज्याचे लक्ष वेधणारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नारायण राणे यांना या मतदारसंघातून चांगले मताधिक्क्य मिळाले होते. मात्र हे मत्ताधिक्क्य नितेश राणेंच्या पारड्यात जाणार का यावरच निकाल अबलंबून आहे.

 

 

Web Title: It was nitesh rane who fielded sandesh parkar and muslim candidates to split the votes allegation of sandesh parkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Kankavli
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
2

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे
3

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
4

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.