कणकवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. ८० वर्षीय प्रभावती सोराफ असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे.
डॉक्टरांची रिक्त पदे , ठेकदारांची थकलेली बिले , जिल्हा नियोजनला 400 कोटी आणल्यास पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल असं माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितलं आहे.
कणकवलीतील एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,स्थानिक बाजारपेठ,भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.
कणकणवली बसस्थानका दुर्देवी घटना घडली. एसटी बसच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने संप्तप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आदोलन करत एस.टी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रवृत्त केले.
राज्याचे विशेष लक्ष असलेला तळ कोकणातील मतदारसंघ कणकवलीमध्ये उमेदवार नितेश राणे आणि संदेश पारकर एकत्र आल्याने त्यांच्यावर अपक्ष बंदेनवाज खानी यांनी हातमिळवणीचा आरोप केला आहे.
सर्वांचे लक्ष लागलेल्या कणकवली मतदारसंघातून 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रमुख लढत ही नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी असणार आहे.
कणकवली मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर आरोप केले आहेत की, त्यांनीच मतांच्या विभागणीसाठी संदेश परकर आणि मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत.
माजी आ. परशुराम उपरकर , राजन तेली यांचे कणकवलीत स्वागत आहे ; राणेंना पहिल्यांदा निवडून आणण्यामध्ये जुन्या शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे असं सतीश सावंत म्हणाले
हरकुळ बुद्रुक गावात वारंवार वीज प्रवाह खंडीत होत असल्यामुळे त्याबाबत तातडीने कार्यवाही करून विजेच्या समस्या सोडवाव्यात,अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. या मार्केट यार्ड साठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला गेला आहे. त्यामुळे . त्यामुळे या भागातील आंबा, काजू, नारळ , सुपारी, कोकम,…
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी…
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अपघा मुंबई गोवा महामार्गा झाला. हा कंटेनर जाणवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला आदळून महामार्गावर पलटी झाला.
आरक्षणावरुन काँग्रेसनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज कणकवलीमध्ये महायुतीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आरक्षण संपण्याची हिंमत करणाऱ्यांपुढे मी छातीचा कोट करुन उभा राहीन असं आमदार नितेश…
अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत निधीतून पुरवण्यात आलेल्या बाकडींच्या ( बेंचेस) खरेदी व वितरणात समाजकल्याण विभागाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यत येत आहे. या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक…