Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदार यादीत नाव नोंदविण्याची शेवटची संधी ! ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार नोंदणी

20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. ज्यांचे मतदान यादीत नाव नाही अशा नागरिकांसाठी मतदान यादीत नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी दिली गेली आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 17, 2024 | 07:59 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने  जाहीर केला असून  महाराष्ट्रामध्ये दि. २० नोव्हेंबर रोजी एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता तुमचे नाव हे मतदार यादीमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदारयादीत समाविष्ट केले नाही आहे त्यांना 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आवाहन केले आहे की, आपले नाव आवर्जून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी  तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल.

हे देखील वाचा-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक रंगणार; पत्रक जारी करत काँग्रेसने केला उमेदवार जाहीर

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल नोंदणी

ज्यांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. शासनाचा निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र असलेल्या मतदारांनी अजूनही नोंदणी केली नाही अथवा काही कारणाने राहिली असल्यास  अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क  आवर्जून बजावावा.

हे देखील वाचा- सरकारने समाजाच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे आमच्या पाठीशी..; महायुतीच्या नेत्याची जरांगे पाटलांना विनंती

महाराष्ट्रातील निवडणुकां एकाच टप्प्यात होणार असून  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. उमेदवारांना   23 ऑक्टोबर 2024  ते  29 ऑक्टोबर 2024 या  काळात अर्ज भरता येणार आहे.  30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल.  तर उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही  4 नोव्हेंबर 2024 असणार आहे. . तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगा मार्फत काही नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Web Title: Last chance to register your name in the voter list registration can be done by 19th october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • Voting Rights

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.