निवडणूक आयोगाच्या मतदार यादी फेरतपासणी मोहिमेदरम्यान मतदार यादीत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावं आढळून आली आहेत. त्यात नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधील नागरिकांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादी सुधारणा करण्याच्या निर्णयामुळे मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी यावरून वादंग उठलं आहे. त्यातच गैर भारतीयांच्या मतदानाच्या अधिकारावरूनही टीका होत आहे.
20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. ज्यांचे मतदान यादीत नाव नाही अशा नागरिकांसाठी मतदान यादीत नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी दिली गेली आहे. जाणून घ्या त्याबद्दल
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीत, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावतील.
शेतीतील पिकांचा उत्पादन खर्च आणि ग्राहकांच्या समन्वयातून उत्पादनांचे दर ठरविले जावेत, या हेतूने बाजार समित्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या बाजार समित्यांचे खरे मालक हे शेतकरीच आहेत.