Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra election 2024: मनोज जरांगे पाटील यांची विधान निवडणुकीतून माघार, अर्ज मागे घेण्याचा उमेदवारांना सूचना

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असून मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली असल्याची स्वत: जरांगे पाटील यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2024 | 10:00 AM
मनोज जरांगे पाटील यांची विधान निवडणुकीतून माघार, अर्ज मागे घेण्याचा उमेदवारांना सूचना (फोटो सौजन्य-X)

मनोज जरांगे पाटील यांची विधान निवडणुकीतून माघार, अर्ज मागे घेण्याचा उमेदवारांना सूचना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिसले आले. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र आता निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवारी पाडणार असे म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही. मराठा समाजातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरंगे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा:  चिपळूणमध्ये महाविकास आघाडी प्रचार फेरीचा शुभारंभ; विजयासाठी कालभैरवाच्या चरणी साकडं

काल समाजबांधवासी मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एका जातीवर निवडून येणं कसं शक्य आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

याला पाड,त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत.तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजाला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही. हा गणिमी कावा आहे. असं देखील म्हणाले.

तसेच “निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरू होणार आहे. आपल्या मागण्या त्यामाध्यमातून पूर्ण करू. आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळे पाडायचे, असं मराठा समाजातील बांधवांचं मत होते. कुणीही नाराज होण्याचं काम नये,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं.

काय म्हणाले मनोज जरांगे  ?

  • राजकारण आपला खानदानी धंदा नाही, पुन्हा आपण आपल्या जातीसाठी लढू.. आंदोलन सुरु ठेवणार आहे.
  • निवडणूक लढायचं नाही, पाडापाडी करायची नाही
  • मतदारसंघ ठरवले आहेत, याला माघार नाही म्हणता येत. एका जातीवर निवडून येत नाही. थोडक्यात गनिमीकावा म्हणा.
  • महायुती आणि महविकास आघाडी दोघांचाही काहीही उपयोग नाही दोघेही सारखेच आहेत.
  • समाजाला ज्याला मतदान करायचं त्याच्याकडून लिहून घ्या आणि व्हिडिओ करून घ्या.
  • मी कोणाला पाडा म्हणणार नाही कोणाला निवडून आला म्हणणार नाही.
  • समजाने ज्याला पडायचं त्याला पाडा, ज्याला निवडूण आणायचं त्याला आणा
  • समाजाची आठवण येत असल्याने डोळ्यात पाणी आले.

हे सुद्धा वाचा:  चिपळूणमध्ये महाविकास आघाडी प्रचार फेरीचा शुभारंभ; विजयासाठी कालभैरवाच्या चरणी साकडं

Web Title: Maharashtra assembly election 2024 manoj jarange withdraws from polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:44 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
1

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

Sindhudurga: ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध; कुडाळमध्ये दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण
2

Sindhudurga: ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध; कुडाळमध्ये दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय
3

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय

मनोज जरांगेची अवकात असेल तर…; गाडी जाळल्यानंतर नवनाथ वाघमारे संतापले
4

मनोज जरांगेची अवकात असेल तर…; गाडी जाळल्यानंतर नवनाथ वाघमारे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.