मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केली आहे याच हैदराबाद बंजारा समाज हा अनुसूचित जमाती मध्ये येतो बाजूच्या सर्व राज्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये सहभागी झाला.
राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर…
Manoj Jarange narayangad live : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी हातामध्ये सलाईन असून देखील मराठा समाजाला संबोधित केले. मराठा समाजाने मोठी गर्दी केली.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.
आरक्षण ही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ओबीसी मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देण्याला आम्ही विरोध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणावर राजकीय वाद पेटला आहे.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देवाचे आभार मानले.
आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.
Reservation News; राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जीआर विरुद्ध ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे.
ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या…
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.