Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Khanvilkar Divorce Rumors : अमृता खानविलकरचा मोठा निर्णय! दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?

Amruta Khanvilkar Divorce Rumors: अमृता खानविलकरने वैयक्तिक आयुष्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीसंदर्भात कायदेशीर निवेदन जारी केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 08:44 AM
अमृता खानविलकरची थेट वॉर्निंग! (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

अमृता खानविलकरची थेट वॉर्निंग! (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमृता खानविलकरची थेट वॉर्निंग!
  • अफवा पसरवणाऱ्यांवर करणार कायदेशीर कारवाई
  • अमृता खानविलकरचा मोठा इशारा
Amruta Khanvilkar Divorce Rumors : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत होती. तिचा पती हिमांशू मल्होत्रा आणि अमृता विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. या सगळ्या चर्चांदरम्यान आता अमृता खानविलकरने एक मोठे पाऊल उचलले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक अधिकृत कायदेशीर निवेदन शेअर केले आहे.

अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एक पोस्ट मराठी भाषेत, तर दुसरी इंग्रजी भाषेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दाव्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. (Amruta Khanvilkar Divorce Rumors)

अमृता खानविलकरची मराठी पोस्ट

अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘अधिकृत कायदेशीर निवेदन – १० ऑगस्ट २०२६ पासून लागू’ असे नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक तसेच गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे तिच्या निदर्शनास आले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या स्वातंत्र्याचा गैरवापर करून अमृताबाबत बदनामीकारक विधाने, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध, प्रसारित किंवा शेअर केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया

कायदेशीर कारवाईचा इशारा

अमृता खानविलकरच्या कायदेशीर टीमकडून जारी करण्यात आलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अशा प्रकारचा मजकूर तयार करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

तसेच, अशा प्रकारच्या मजकुरावर लक्ष ठेवले जात असून, भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित माहिती आणि पुराव्यांची नोंद केली जात असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

चाहत्यांनी दिलाअमृताला पाठिंबा

अमृताने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान तिने घेतलेल्या या भूमिकेचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Amruta khanvilkar divorce rumors actress takes major step warns of legal action over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Divorce
  • instagram

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
2

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
3

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.