Amruta Khanvilkar : ‘लग्नपंचमी’ या गाजलेल्या नाटकातून अभिनेत्री Amruta Khanvilkar बाहेर पडत असून तिच्या जागी अभिनेत्री Vidula Chougule मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या नाटकाने नुकतेच…
नेटफ्लिक्सवरील ‘तस्करी’च्या जागतिक यशापासून ‘लग्न पंचमी’ नाटक आणि ‘अमूल्य’ या व्यवसायापर्यंत, अमृता खानविलकरने अवघ्या सहा महिन्यांत अनेक क्षेत्रांत यश मिळवलं आहे. आता ती अनुपम खेर यांच्यासोबत ‘रामभूमी’ चित्रपटात दिसणार आहे.
लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकरला नटरंग ॲकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२वा स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. अमृताने या मुलाखतीत तिच्या आणि हिमांशू मल्होत्राच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘अमूल्य’ या स्वतःच्या साडी ब्रँडची घोषणा केली आहे. आज महिला दिनानिमित्त अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तसेच चाहते आता तिचे अभिनंदन करत आहेत.
बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने IMDb च्या लिस्ट मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अमृता खानविलकरने आतापर्यंत अनेक…
अमृता खानविलकर कोणताही लुक असो नेहमीच चाहत्यांना रिफ्रेश करत असते. साडी असो वा एखादा क्लासी लुक असो तिचा चार्म वेगळाच असतो. नुकताच तिने नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमासाठी केलेला लुक आपल्या सोशल मीडियावर…
अभिनेत्री अमृता खानविलकर नव्या वर्षात एका धमाकेदार अँक्शन भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. "तस्करी" ही आगामी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमृताने आपल्या भूमिकेबद्दल मत देखील मांडले आहे.
अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता अमृता खानविलकर लवकरच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अमृता खानविलकरचा नुकताच ४१ वा वाढदिवस साजरा झाला आहे. मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यानंतर अभिनेत्रीने आता चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे.
'नटरंग', 'चंद्रमुखी', '36 डेज', जीवलगा', 'सत्यमेव जयते', 'राझी', 'चोरीचा मामला', 'कट्यार काळजात घुसली' अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.…
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.ती नेहमीच आईचे आणि तिचे मजेशीर संभाषण सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या आईसोबतचे बाली ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत.या…
कोणतीही फॅशन असो तिला आपलीशी करून किती ग्लॅमरस दिसायचं हे अमृता खानविलकरकडून शिकण्यासारखं आहे. साडी असो, ड्रेस असो वा ग्लिटरी फॅशन अमृताचे लुक नेहमीच On Point असतात. अमृताने नुकताना ग्लिटरी…
अमृता खानविलकर नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. यावर्षीची दिवाळी अमृतासाठी खास आहे. तिने ‘एकम’ या तिच्या घरातील पहिल्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. दिवाळीसाठी खास पांढऱ्याशुभ्र सलवार सूटमध्ये अमृताचा…