Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : अनुश्रीने फोडला हंबरडा! ‘आईचं पत्र वाचायला मिळालं नाही’ संस्कृतीला दिला चॅलेंज

बिग बॉसच्या घरात भावनांवर आधारित नवीन नॉमिनेशन टास्क सुरू झाला आहे. या टास्कमध्ये घरून आलेले पत्र वाचण्यासाठी सदस्यांना नॉमिनेशनपासून स्वतःला वाचवावे लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या घरात एका नवीन टास्कला सुरुवात झाली आहे. बिग बॉसने सदस्यांच्या भावनांच्या आधारे यंदाचा नॉमिनेशन टास्क योजिला आहे. प्रत्येकाला त्यांच्या घरातून पत्र आले आहेत पण ‘बिग बॉसच्या घरात ट्विस्ट आहे. हे पत्र त्यालाच वाचायला मिळणार जो नॉमिनेशनपासून स्वतःला सुरक्षित ठेवणार. कौटुंबिक प्रश्न म्हणजे भावनांचा प्रश्न! पत्र वाचण्यासाठी दोघांना मंचावर बोलवण्यात येईल. त्या दोघांना स्वतःला prove करावे लागेल आणि नॉमिनेशनपासून वाचवावे लागेल, जो वाचेल तोच पत्र वाचू शकेल.

‘विजय नेहमीच माझ्यासाठी खूप खास राहील…’ त्रिशा कृष्णनचे जुने विधान व्हायरल, अफेअरच्या अफवांना पुन्हा उधाण

अशामध्ये बिग बॉसने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुश्रीने हंबरडा फोडला आहे. अनुश्री आणि संस्कृतीला पत्र वाचण्यासाठी पुढे बोलवण्यात आले पण नियमाप्रमाणे त्यातील एकाला नॉमिनेट करायचे होते आणि नॉमिनेटेड सदस्याला पत्र वाचता येणार नव्हते. तेव्हा संस्कृती वेळ न घालवता अनुश्रीला नॉमिनेट करते आणि अनुश्री एकदाच हंबरडा फोडते.

मधुबाला बायोपिकमध्ये अनीत पड्डा प्रमुख भूमिकेत? खरी माहिती समोर आली, नेटकऱ्यांनी केली ‘या’ अभिनेत्रीची मागणी 

असेच काही प्राजक्ता आणि सागरच्यावेळीही झाले. सागरला त्याच्या मुलीने पत्र लिहले होते. सागर तरीही प्राजक्तासाठी ते पत्र न वाचण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः नॉमिनेट होण्यास तयार झाला. पण प्राजक्ता म्हणाली की ती सागरला अशावेळी नॉमिनेट करू शकणार नाही आणि त्या दोघांनी स्वतः नॉमिनेट होण्याचा निर्णय घेतला. इतर सदस्यांसाठीही हा प्रसंग फार महत्वाचा ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 anushree cried over nomination task she didnt get to read her mothers letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.