Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi फेम प्राजक्ता सन्मानित! ‘या’ प्रसिद्ध गाण्यामुळे देण्यात आला विशेष पुरस्कार

Prajakta Shukre ला Universal India Awards 2026 मध्ये Nishaanchi चित्रपटातील गाण्यांसाठी सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची माहिती तिने स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 05:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Nishanchi चित्रपटातील गाण्यामुळे पुरस्कारित करण्यात आले आहे
  • गायिका प्राजक्ता शुक्रे Universal India Awards 2026 ने पुरस्कारित
  • कॅप्शनमध्ये पाठबळाविषयी आणि चाहत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे
Bigg Boss Marathi Season 6 च्या घरामध्ये कहर करून गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच Prajakta Shukre घराबाहेर आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर प्रेम आणि पाठिंबा दिला. घराबाहेर येताच गायिकेने अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या तसेच तिचा कल आता कुणाच्या बाजूने? हे ही तिने स्पष्ट केले. दरम्यान, प्राजक्ताला तिच्या गाण्यामुळे पुरस्कारित करण्यात आले आहे. ‘राधाराणी’ द्वारे आयोजित ‘Universal India Awards 2026’ या सन्मान सोहळ्यात प्राजक्ताला Nishanchi चित्रपटातील तिच्या गाण्यामुळे तसेच गायन क्षेत्रातील तिच्या योगदानामुळे पुरस्कारित करण्यात आले आहे. ही आनंदाची बातमी स्वतः प्राजक्ताने तिच्या @prajaktashukre या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.

Career Tips : Content Writer बनण्यासाठी खास टिप्स! ‘या’ गोष्टी कराल, तर पैसाच पैसा असेल भावा!

प्राजक्ता शुक्रेने पोस्ट केली बातमी!

गायिका प्राजक्ता शुक्रेला Universal India Awards 2026 ने पुरस्कारित करण्यात आल्याची खबरबात स्वतः प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून दिली आहे. त्याच पोस्टखाली तिने भलेमोठे कॅप्शन नमूद केले आहे. “#Nishaanchi या चित्रपटातील माझ्या गाण्यांसाठी आणि माझ्या संगीत प्रवासासाठी #UniversalIndiaAwards2026 मध्ये सन्मान मिळाल्याचा मला मनापासून अभिमान आणि आनंद आहे. @anuragkashyap10 सर आणि @cinemakasam सर यांनी दिलेल्या या सुंदर संधीसाठी मनःपूर्वक आभार. माझा जिवलग मित्र @manan_bharadwaj_official याचेही खूप खूप धन्यवाद, ज्याने नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि माझ्या सर्व चाहत्यांचे व समर्थकांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेम आणि आशीर्वादामुळेच हे शक्य झाले! या खास दिवशी @soulworks.co यांचे सुंदर दागिने परिधान करण्याची संधी मिळाली”, असे कॅप्शनमध्ये लिहीत तिने पाठबळाविषयी आणि चाहत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

प्राजक्ताचा सुंदर लुक!

Universal India Awards 2026 सोहळ्यात प्राजक्ताने मेहंदी रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे. त्यावर हलका साज आणि सोज्वळ असे स्मित तिच्या सौंदर्याची जादू आणखीन प्रखर करत आहे. गायिकेने काही अलंकार परिधान केले आहेत. हे दागिने @soulworks.co यांनी Desine केल्याचे स्वतः प्राजक्ताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीत सुधारणा! नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आले बदल

‘या’ गाण्यांसाठी मिळाला पुरस्कार

गायिका प्राजक्ता शुक्रेने Nishaanchi चित्रपटात अनेक गाणे गायले आहेत. ‘Jhule Jhule Paalna’, ‘Soja’ तसेच ‘Wonderland’ या गाण्यांसाठी विशेष प्राजक्ताला सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Bigg boss marathi fame prajakta shukre honored by universal india awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift
1

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न
2

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”
3

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo
4

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.