Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bonu Komali Suicide: Relationship की आणखी काही? युट्युबर कोमली काळाच्या पडद्याआड! घरात सापडला मृतदेह

Bonu Komali ही 21 वर्षीय युट्युबर हैदराबादमधील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळली. घटनेपूर्वी तिने आईला “I Love You” असा शेवटचा मेसेज पाठवला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी युट्युबर Bonu Komali काळाच्या पडद्याआड गेली आहे. राहत्या घरी तिचे मृतदेह सापडले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. दरम्यान, Bonu Komali ही एक युट्युबर असून ती तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे वास्तवास होती. गुरुवारी, दार ठोठावळे तरी तिने काही प्रतिसाद दिला नाही. आतून प्रतिसाद आलेला नाही म्हणून दार तोडण्यात आले आणि आत Bonu Komali पंख्याला लटकलेली सापडली.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

21 वर्षीय Bonu Komali सोशल मीडियावर चर्चेत होती. ही घटना घडण्याच्या काही तासांपूर्वी Bonu Komali ने तिच्या आईला मेसेज केला होता. तिच्या आईचे नाव B Satya Varalakshmi आहे, जी सध्या दुबईमध्ये कामाला आहे. Bonu Komali ने तिच्या आईला “I Love You”या म्हणत प्रेम व्यक्त केले आणि पुढे आपल्या लहान भावाची काळजी घेण्याबद्दल सांगितले. हा मेसेज तिच्या आयुष्यातील शेवटचा मेसेज ठरला. या मेसेजनंतर काही क्षणातच Bonu Komali ने शेवटचा श्वास घेतला.

पोलिसांच्या अनुसार मृतदेहास्थळी शिडी आणि साडी सापडली. तसेच Bonu Komali ने नातेसंबंधातील दुराव्यामुळे हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण काय खरे आणि काय खोटे? याचा सुगावा पोलिसच देतील पण अद्याप याबाबत काहीच अधिकृत माहिती आलेली नाही.

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास 

कोण आहे Bonu Komali?

Bonu Komali सोशल मीडियावर चर्चेत असणारी युट्युबर आहे. तसेच ती सध्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. ती तिच्या Bsc च्या शिक्षणासाठी आपल्या आईपासून दूर तेलंगणातील हैद्राबाद येथे भाड्याने राहत होती. तिचा मृतदेह हा तिच्या तेलंगणा येथील हैद्राबाद मधील भाड्याच्या घरातच सापडला. प्रेमसंबंधातील भावनिक तणावामुळे Bonu Komali ने इतका मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Bonu komali found hanged in her rented house in hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.