• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Phula New Marathi Movie Folk Art Women Struggle Story

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. जेजुरी येथे चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2026 | 03:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘फुला’मधून उलगडणार इतिहास
  • ‘फुला’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज
 
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

पै. अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांची प्रस्तुती आहे. अभिषेक जावीर यांनी दिग्दर्शन केले असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील शिक्षक समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. अमर देवकर यांचे सर्जनशील दिग्दर्शन, रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचे गीतलेखन, प्रताप जोशी यांचे छायांकन, अतुल लोखंडे यांचे कला दिग्दर्शन आणि राहुल प्रजापती यांचे संकलन अशी सक्षम तांत्रिक टीम या चित्रपटामागे आहे. वेशभूषा कोमल जावीर व अक्षता पाटील, तर रंगभूषा समाधान भोरे यांनी केली आहे.

वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे आणि आकाश नवगिरे यांनी गाणी गायली आहेत. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट आणि शरद लांडगे हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण आणि संपूर्ण टीम आटपाडी गावातील असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षगाथा आहे. तमाशा फड आणि जागरण-गोंधळ या पारंपरिक लोककलेच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत चित्र उभे करते. दिग्दर्शक अभिषेक जावीर यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका मुलीची शोकांतिका नसून पारंपरिक लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा प्रामाणिक दस्तावेज आहे. समाज त्यांच्या कलेचा स्वीकार करतो, मात्र त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देत नाही, ही वास्तवाची बाजू चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

Web Title: Phula new marathi movie folk art women struggle story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती
1

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड
2

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज; प्री-वेडिंग शूटने वाढवली उत्सुकता
3

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज; प्री-वेडिंग शूटने वाढवली उत्सुकता

‘चला हवा येऊ द्यानंतर’ निलेश साबळेचा मोठा धमाका; ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता
4

‘चला हवा येऊ द्यानंतर’ निलेश साबळेचा मोठा धमाका; ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM
Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Feb 26, 2026 | 03:45 PM
चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

Feb 26, 2026 | 03:44 PM
लोक सेवा आयोगात कॉम्प्युटर सायन्सच्या पदांसाठी भरती! एकूण 1672 जागा रिक्त

लोक सेवा आयोगात कॉम्प्युटर सायन्सच्या पदांसाठी भरती! एकूण 1672 जागा रिक्त

Feb 26, 2026 | 03:42 PM
Realme Narzo Power 5G: 10001mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन, ‘या’ तारखेला होणार लाँच

Realme Narzo Power 5G: 10001mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन, ‘या’ तारखेला होणार लाँच

Feb 26, 2026 | 03:41 PM
Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

Feb 26, 2026 | 03:40 PM
Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

Feb 26, 2026 | 03:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.