Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jacqueline Fernandez Birthday Special: ‘चिट्टियां कलाइयां’ ते ‘गेंदा फूल’! जॅकलिन फर्नांडिसचे ‘हे’ 7 डान्स आजही हिट

Jacqueline Fernandez Birthday Special: बॉलीवूडची लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिचे सुपरहिट डान्स नंबर्स पुन्हा एकदा आठवत आहेत. आपल्या आकर्षक स्टाइल, भन्नाट एनर्जी आणि ग्रेसफुल डान्स मूव्ह्समुळे जॅकलिनने 'चार्टबस्टर्सची क्वीन' म्हणून बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 07:15 PM
(फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

(फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘चिट्टियां कलाइयां’ ते ‘गेंदा फूल’!
  • जॅकलिन फर्नांडिसचे 7 डान्स आजही हिट
  • दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं मनोरंजन
Jacqueline Fernandez Birthday Special: जॅकलिन फर्नांडिसने भारतीय सिनेमातील लोकप्रिय परफॉर्मर्सपैकी एक म्हणून आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिचं मोहक हास्य, जबरदस्त पॉझिटिव्हिटी, एनर्जी आणि मॅग्नेटिक ग्लोबल अपील यामुळे ती जिथे जाते, तिथे चाहत्यांची मनं जिंकते. मग तो मोठा पडदा असो, एखादा इव्हेंट असो किंवा प्लेलिस्टवर छाप पाडणारे म्युझिक व्हिडिओ असोत, जॅकलिनने सातत्याने आपल्या दमदार आणि लक्षात राहणाऱ्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या अनेक वर्षांत ती ब्लॉकबस्टर डान्स नंबर्सची ओळख बनली आहे, ( Jacqueline Fernandez Birthday Special )  जे आजही चाहत्यांच्या आवडीचे आहेत. स्टाइल, ग्रेस आणि सहजसुंदर डान्स मूव्ह्सचा विचार केला तर जॅकलिनला टक्कर देणारे फारच कमी कलाकार आहेत.

Excel Entertainment: २५ वर्षांचा प्रवास पूर्ण; रितेश सिधवानी-फरहान अख्तरांची नव्या फिल्ममेकर्ससाठी मोठी घोषणा

1) चिट्टियां कलाइयां – सेलिब्रेशनचा पर्याय बनलेलं गाणं

जॅकलिनच्या सर्वात आयकॉनिक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘चिट्टियां कलाइयां’. रिलीज होताच या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे वायब्रंट एक्सप्रेशन्स, सहजसुंदर डान्स मूव्ह्स आणि जबरदस्त एनर्जीने या गाण्याला लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमधील खास गाणं बनवलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.

2) लत लग गई – ग्लॅमर आणि दमदार परफॉर्मन्सचा परफेक्ट मेळ

‘लत लग गई’मध्ये जॅकलिनने ग्लॅमर, एलिगन्स आणि शानदार स्क्रीन प्रेझेन्सचा परफेक्ट मेळ दाखवला. तिची केमिस्ट्री, सहजसुंदर कोरिओग्राफी आणि प्रभावी एक्सप्रेशन्समुळे हे गाणं चित्रपटातील खास आकर्षण ठरलं आणि प्रेक्षकांचंही आवडतं बनलं.

3) पानी पानी – मॉडर्न-डे म्युझिकल फेनोमेनन

‘पानी पानी’मधून जॅकलिनने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला. हा चार्टबस्टर ट्रॅक देशभरात लोकप्रिय झाला. तिचे शानदार व्हिज्युअल्स, कॉन्फिडंट परफॉर्मन्स आणि सिग्नेचर डान्स स्टाइलमुळे हे गाणं सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिल्या आणि रिक्रिएट केल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक ठरलं.

4) यिम्मी यिम्मी – ग्लोबल बीट्स, ग्लोबल अपील

आर्टिस्ट टेकसोबतच्या इंटरनॅशनल कोलॅबोरेशन आणि जबरदस्त कोरिओग्राफीचा सुंदर मेळ साधणारं ‘यिम्मी यिम्मी’ जॅकलिनच्या वाढत्या ग्लोबल अपीलचं दर्शन घडवतं. तिची शानदार स्क्रीन प्रेझेन्स आणि सहजसुंदर परफॉर्मन्समुळे हा ट्रॅक देशाच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाला.

5) गेंदा फूल – सांस्कृतिक फ्यूजनने जिंकली चाहत्यांची मनं

‘गेंदा फूल’मध्ये जॅकलिनने आपल्या सर्वात लक्षात राहणाऱ्या म्युझिक व्हिडिओ परफॉर्मन्सपैकी एक दिला. पारंपरिक सौंदर्यशैलीला कंटेम्पररी स्टाइलची जोड देत तिने प्रत्येक फ्रेममध्ये ग्रेस, कॉन्फिडन्स आणि आपल्या खास करिश्म्याची छाप सोडली. त्यामुळे हे गाणं चार्ट-टॉपिंग फेव्हरेट ठरलं.

6) लाल परी – डान्स फ्लोअरवर जलवा दाखवणारा ग्लॅमरस शोस्टॉपर

‘लाल परी’मधून जॅकलिन फर्नांडिसने आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्स आणि दिलखेचक एक्सप्रेशन्सने प्रत्येक फ्रेमवर आपली छाप पाडली. हाय-एनर्जी ट्रॅकमधील पॉवर-पॅक्ड कोरिओग्राफीसोबत एलिगन्सचा सहज मेळ साधण्याची तिची क्षमता या गाण्यात ठळकपणे दिसून आली. त्यामुळे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं.

7) बेजोस – कार्ल वाइनसोबतचा ग्लोबल ग्रूव्ह

‘बेजोस’ या गाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिसने फ्रेंच आर्टिस्ट कार्ल वाइनसोबत काम केलं. हे एक वायब्रंट क्रॉस-कल्चरल कोलॅबोरेशन असून, इंटरनॅशनल बीट्सना जॅकलिनच्या सिग्नेचर स्टाइलची जोड देण्यात आली आहे. कॉन्फिडन्स, ग्लॅमर आणि सहजसुंदर करिश्मा दाखवत जॅकलिनने आपल्या दिलखेचक एक्सप्रेशन्स आणि हाय-एनर्जी डान्स मूव्ह्सने प्रत्येक फ्रेममध्ये जान आणली. कार्ल वाइनसोबतची तिची शानदार केमिस्ट्री, गाण्याची दमदार रिदम आणि कंटेम्पररी व्हिज्युअल्समुळे ‘बेजोस’ हे एक खास ग्लोबल म्युझिकल कोलॅबोरेशन ठरलं.

टाइमलेस बॉलिवूड चार्टबस्टर्सपासून ते जगभरात लोकप्रिय ठरलेल्या म्युझिक व्हिडिओंपर्यंत, जॅकलिन फर्नांडिसने आपल्या संस्मरणीय डान्स परफॉर्मन्सच्या माध्यमातून एक जबरदस्त लेगेसी निर्माण केली आहे. तिच्या आणखी एका वाढदिवसानिमित्त चाहते हे आयकॉनिक नंबर्स पुन्हा पुन्हा ऐकत आहेत आणि ‘चार्टबस्टर्सची क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या आणखी शानदार परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Web Title: Jacqueline fernandez birthday special best dance performances details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Jacqueline Fernandez

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.