ईशा मालवीयचा 'गुलाबी साडी' गाण्यावरचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रितेश देशमुखनेही तिच्या रीलवर प्रतिक्रिया दिली असून, चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
Bharatnatyam On Escalator : कलेला कसलीही मर्यादा नसते...! पारंपारिक पेहराव, केसात गजरा आणि डोळ्यांतील ते हावभाव... तरुणींनी रेल्वे स्थानकावरील एस्कलेटरवर सादर केले सुंदर नृत्य. दृष्य पाहून यूजर्सही झाले घायाळ.
Funny Video : डान्स असा करा की पाहून लोकांना धडकी भरली पाहिजे...! सोशल मिडियावर पावसाच्या सरीत एका तरुणाचा अतरंगी डान्स व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे त्याच्या स्टेप्स पाहून तो माणूस…
Michael Jackson Dance In Saree : काय सांगता... साडी नेसून केला मायकल जॅक्सन डान्स. तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून तिच्या राॅकिंग स्टेप्सने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले…
Indian Women Dance Video Viral : जराही सिविक सेन्स नाही, रिल्ससाठी प्रतिष्ठा पणाला लावली! भारतीय महिला पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती टाॅवेल परिधान करत परदेशात डान्स…
Women Dancing Video : कष्टातून मोठा आनंद...! बांधकाम साइटवर डोक्यावर विटांच ओझं वाहून नेताना महिलेने आपले ढसकेदार नृत्य सादर केले. युजर्स आता महिलेचे हावभाव आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे कौतुक करत…
Shubman Gill: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. त्याचा एक नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे मैदानाबाहेरील कार्यक्रमादरम्यान गिलचा एक वेगळाच पैलू दिसला.
वय फक्त आकडा! व्हायरल होत असलेल्या ‘रंबा हो’ गाण्यावर ओरिजिनल डान्सर कल्पना अय्यरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांचा जोश आणि अदाकारी आजही अनेकांना घायाळ करणारी आहे.
Police Officials Dancing Video : दिवसभराच्या कामानंतर अखेर हजारो पोलिसांचा गट फ्री झाला आणि त्यांनी दिवसाचा थकवा नाचून दूर केला. व्हिडिओत हजारो पोलीस अधिकारी फिल्मी गाण्यावर मनसोक्त थिरकताना दिसून आले.
Women Dance Video : व्हायरल होण्याच्या नादात महिलेने सर्व मर्यादा ओलांडल्या... लाल साडी, खुले केस अन् कलश हातात घेऊन बॉलिवूड गाण्यावर केला डान्स. युजर्स म्हणाले ताईंना भुतांसोबत रोमान्स करायचा आहे.
Stunt Video Viral : असा डान्स होणे नाही...! जळती चूल अन् मडकं डोक्यावर घेऊन महिला करू लागली डान्स... पाहून लोकांचे डोळे विस्फारले. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वांनाच थक्क करतोय.
Bharatanatyam Underwater : कलेतून पर्यावरणाचा आवाज! प्रदूषणाविषयी जनजागृती पसरवण्यासाठी तामिळनाडूतील तरुणीने अनोखा मार्ग निवडला. समुद्राच्या आत गेली अन्... अनोख्या व्हिडिओने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त धुरंधर गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fa9la Trend : नाचत, ट्रेंड फॉलो करत वडिलांनी केले नवजात मुलीचे स्वागत. मुलीच्या जन्माचा हा अनोखा आनंद पाहून चित्रपटाचे दिग्दर्शकही खुश झाले आणि लगेच कमेंट करत म्हणाले की, "खरंच... ".
Grandma Dance Video : वयाला मागे सारून आयुष्य जगता आलं पाहिजे...! आज्जींच्या नृत्याने वातावरण रंगलं, फ्लिप करत असा केला किलर डान्स, पाहून सर्वच झाले थक्क. व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ.