Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak : Atul Kulkarni यांनी सरकारला लगावला टोला! NEET पेपरफुटीवर केली Sarcastic Post; “गाळलेल्या जागा…”

NEET Paper Leak : Atul Kulkarni यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावर उपरोधिक पोस्ट करत संताप व्यक्त केला असून त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Atul Kulkarni यांनीही X वर पोस्ट करत Sarcastic Post शेअर केली
  • अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला
  • NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे
NEET Paper Leak : अभिनेते Atul Kulkarni पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यंदा चर्चेत येण्याचे कारण त्यांचा अभिनय नव्हे तर त्यांनी केलेली Sarcastic Post सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ करत आहे. काहीच दिवसांपूर्वी NEET परीक्षेचे Questions Paper फुटले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट होती. विविध क्षेत्रातील दिगज्जांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते Atul Kulkarni यांनीही X वर पोस्ट करत NEET पेपरफुटी प्रकरणाविषयी संताप व्यक्त करण्यासाठी Sarcastic Post शेअर केली आहे.

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

NEET पेपरफुटी प्रकरणावर अतुल कुलकर्णीची यांची पोस्ट

NEET पेपरफुटी प्रकरणासंदर्भात अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. X पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की,

“फुटलेल्या पेपर मधले नं सोडवलेले प्रश्न..

गाळलेल्या जागा भरा.

१- बोले तैसा ‘नं’ चाले त्याची ……. पाऊले.
अ- वंदावी
ब- पूजावी
क- ओळखावी

२- अति शहाणा त्याचा …….रिकामा
अ- बैल
ब- रेडा
क- पिंप

३- चकाकतं ते सगळंच …….नसतं
अ- ….
ब-….
क-….”

एकंदरीत, NEET पेपरमधील या न सोडवलेल्या प्रश्नांना शेअर करत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Swamini Wadkar Marriage : अभिनेते जयवंत वाडकरांची लेक अडकली विवाहबंधनात! दाक्षिणात्य पद्धतीत लग्न झालं धुमधडाक्यात 

फुटलेल्या पेपर मधले नं सोडवलेले प्रश्न. गाळलेल्या जागा भरा. १- बोले तैसा ‘नं’ चाले त्याची ……. पाऊले.
अ- वंदावी
ब- पूजावी
क- ओळखावी
२- अति शहाणा त्याचा …….रिकामा
अ- बैल
ब- रेडा
क- पिंप
३- चकाकतं ते सगळंच …….नसतं
अ- ….
ब-….
क-….
1/2 — atul kulkarni (@atul_kulkarni) May 14, 2026


6 जणांना करण्यात आली अटक

NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी चिताळले आहेत. परीक्षेच्या अवघ्या 42 तासांपूर्वी सदर प्रकार घडला. या प्रकरणात जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1, आहिल्यानगर जिल्ह्यातून 1 आणि नाशिकमधून 1, अशा 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पेपरफुटी प्रकणात शामिल असणाऱ्या प्रत्येकावर शासन मोठी कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Web Title: Atul kulkarni sarcastic posted about neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट
1

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
2

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

NEET PG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षा सिटी स्लिप कधी आणि कशी डाउनलोड करावी? जाणून घ्या सविस्तर!
3

NEET PG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षा सिटी स्लिप कधी आणि कशी डाउनलोड करावी? जाणून घ्या सविस्तर!

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
4

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.