Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milind Soman : युरोपात पाण्यात घेतली झेप, पोहत गाठलं आफ्रिका! Indian Fashion Icon ची नवी कामगिरी

अभिनेता व फिटनेस आयकॉन Milind Soman पुन्हा एकदा त्याच्या अनोख्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. त्याने युरोपमधील Tarifa येथून समुद्रात उडी मारून आफ्रिकेतील Morocco किनाऱ्यापर्यंत पोहत प्रवास पूर्ण केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 06:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मिलिंदने युरोपात पाण्यात झेप घेतली आहे आणि पोहत त्याने आफ्रिका गाठले आहे.
  • Milind Soman ने त्याच्या @milindrunning या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट शेअर केली आहे
  • हा प्रवास स्पेनच्या Tarifa येथून सुरु केला ते Morocco च्या कोस्टपर्यंत पोहत अंतर पार केले आहे
Milind Soman : अभिनेता आणि मॉडेलिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यंदा मिलिंदने भलताच पराक्रम आहे. स्वतःची Fitness अगदी Top Class ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा आणि विविध प्रयोगाच्या माध्यमातून जगाला Fitness बद्दल जागरूक करणारा Milind Soman नव्याने चर्चेत आला आहे, हे त्याच्या नव्या पराक्रमामुळे! मिलिंदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची नवी कामगिरी शेअर केली आहे. मिलिंदने युरोपात पाण्यात झेप घेतली आहे आणि पोहत त्याने आफ्रिका गाठले आहे. एका खंडातून उडी मारून पृथ्वीवरील दुसऱ्या खंडावर पोहत जाणे, हा पराक्रम ऐकूनच अनोखा वाटत आहे. पण मिलिंदने ते साध्य केले आहे आणि त्यासंबंधित पोस्टही शेअर केली आहे.

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

नक्की काय आहे Milind Soman ची पोस्ट?

Milind Soman ने त्याच्या @milindrunning या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्टखाली त्याने कॅप्शन देत बातमी जाहीर केली आहे. तो म्हणतो की, ” 1 मे रोजी, मी युरोप ते आफ्रिका, अगदी समुद्रात पोहून अंतर गाठले आहे, ते ही Strait of Gibraltar मधून! 15 किमीचे हे अंतर आहे. मी माझा हा प्रवास स्पेनच्या Tarifa येथून सुरु केला ते Morocco च्या कोस्टपर्यंत मी पाण्यात पोहत अंतर पार केले आहे.” तसेच काहीच दिवसात तो यासंबंधित आणखीन एक बातमी किंवा पोस्ट जाहीर करणार असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

पोस्टमध्ये, मिलिंद स्विमिंग अवतारात दिसत आहे. तसेच त्याचबरोबर त्याने त्याच्या पत्नीबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. शेअर केलेल्या एका Video मध्ये, मिलिंद समुद्रात पोहताना दिसत आहे. या पराक्रमाची प्रशंसा करत अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्स करत अभिनंदन केले आहे.

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

गेल्या वर्षी केला होता अनोखा प्रयोग!

आता मिलिंद सोमणचे वय 60 वर्ष आहे. वयाच्या साठाव्या वर्षी त्याने युरोप ते आफ्रिका, असा 15 किमीचा समुद्री प्रवास पोहत पार केला आहे. पण गेल्यावर्षी, त्याने intermittent fasting हा प्रयोग केला होता. या प्रयोगात त्याने 6 किलोग्रॅम वजन कमी केले होते. तो म्हणाला होता की त्याचे मित्र जरूर त्याला Fit आहेस वगैरे म्हणत असतील पण intermittent fasting मध्ये कमी झालेल्या 6 किलो वजनामुळे तो आणखीन समाधानी झाला आहे!

Web Title: Milind soman swam 15 kilometers from europe to africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 06:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.